Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विक्रमसिंह पाचपुते

भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते (Vikramsinh Pachpute) यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे पत्र भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पाचपुते यांना दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 29, 2022 | 04:41 PM
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विक्रमसिंह पाचपुते
Follow Us
Close
Follow Us:

श्रीगोंदा : भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते (Vikramsinh Pachpute) यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे पत्र भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पाचपुते यांना दिले. पाचपुते यांनी निवडीनंतर लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आशीर्वाद घेत शुभेच्छा स्वीकारल्या.

भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाचपुते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष आणि आमचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आगामी काळात सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल. देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, बबनरावजी पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना युवकांचे प्रश्न आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी नक्कीच कार्यरत राहणार आहे’.

Web Title: Vikramsinh pachpute elected as the state vice president of bjp yuva morcha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2022 | 04:41 PM

Topics:  

  • ahmednagar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.