Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कदम रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, गोबर गॅसच्या टाकीत सापडले अर्भकांच्या हाडांचे अवशेष 

कदम रुग्णालयातील आवारात चक्क  गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचे अवशेष सापडल्याने या प्रकरणाला आता अधिकच गंभीर वळण प्राप्त झाले आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jan 13, 2022 | 04:11 PM
Kadam hospital shocking news, remains of infant bones found in dung gas tank

Kadam hospital shocking news, remains of infant bones found in dung gas tank

Follow Us
Close
Follow Us:
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वीतील कदम रुग्णालयातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. या रुग्णालयाच्या परिसरातून गर्भपात करण्यात आलेल्या अर्भकाचे अवशेष सापडले आहे. या रुग्णालयावर आधीपासूनच एका १३ वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी कारवाई सुरु आहे. त्यात आता अधिकच भर पडली आहे. गर्भपात प्रकरणात रुग्णालयाच्या संचालिका डॉ. रेखा कदम आणि परिचारिका संगीता काळे यांना अटक झाली आहे. तर आता कदम रुग्णालयातील आवारात चक्क  गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचे अवशेष सापडल्याने या प्रकरणाला आता अधिकच गंभीर वळण प्राप्त झाले आहे.
[read_also content=”धक्कादायक – वर्ध्यात दही समोसा खाल्ल्याने ११ लोकांना अन्नबाधा, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/11-people-affected-by-food-poisoning-in-wardha-after-eating-curd-and-samosa-in-hotel-nrsr-218718.html”]
या रुग्णालयाच्या परिसरातील गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या अकरा कवट्या आणि पंचावन्न हाडे प्राप्त झाली आहे. गर्भपात प्रकरणात रुग्णालयाच्या संचालिका डॉ. रेखा कदम आणि परिचारिका संगीता काळे यांच्यावर आधीच कारवाई करण्यात आली आहे. यांच्यावर सहा जानेवारीला एका १३ वर्षीय बालिकेचा पाच महिन्याचा गर्भाचा गर्भपात केल्याचा आरोप आहे.
[read_also content=”वातावरणातील बदलांमुळे तुरीचे उभे पीक वाळले; राहिल्या तेवढ्या तुराट्या, शेतकरी चिंतेत https://www.navarashtra.com/latest-news/climate-change-dries-up-the-standing-crop-of-turmeric-farmers-are-worried-as-much-as-they-can-nrat-207812.html”]
 
या प्रकरणाची दखल घेत, पोलीसांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना बोलावून  ते सर्व सापडलेले अवशेष डॉक्टरांच्या ताब्यात दिले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.

Web Title: Kadam hospital shocking news remains of infant bones found in dung gas tank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2022 | 04:11 PM

Topics:  

  • Indian Medical Association

संबंधित बातम्या

निम्म्याहून अधिक एम्समध्ये प्राध्यापकच नाहीत, सहयोगी प्राध्यापकांची संख्याही अपुरी
1

निम्म्याहून अधिक एम्समध्ये प्राध्यापकच नाहीत, सहयोगी प्राध्यापकांची संख्याही अपुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.