देशभरातील किमान १० एम्स रुग्णालयांमध्ये फॅकल्टीत एक तृतीयांश प्राध्यापक पदे रिक्त आहेत. सर्वात ६वाईट परिस्थिती एम्स जम्मूची आहे. येथे ३३ प्राध्यापक मंजूर आहेत, परंतु फक्त ४ प्राध्यापक कार्यरत आहेत.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. सीबीआय आता या प्रकरणाचा तपास करीत असून 30 संशयितांची चौकशी केली जात आहे. सौरव गांगुलीने या घटनेचा निषेध केला…
कोलकाताच्या अत्याचाराप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने(IMA) 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच आयएमएने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. यासोबतच फ्रोडा या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेही पुन्हा…
आरोग्याशी निगडित विविध घटकांमध्ये प्रौढांचे लसीकरण (Immunization of adults) हा असा भाग आहे, ज्याच्याकडे अद्याप देखील पुरेसे लक्ष दिले जात नाही. पण, २५ % मृत्यू संसर्गजन्य आजारांमुळे होतात. त्यामुळे प्रत्येक…
या रुग्णालयातील आवारात चक्क गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या अकरा कवट्या आणि पंचावन्न हाडांचे अवशेष सापडले आहेत. या रुग्णालयावर आधीपासूनच एका १३ वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी कारवाई सुरु आहे.
कदम रुग्णालयातील आवारात चक्क गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचे अवशेष सापडल्याने या प्रकरणाला आता अधिकच गंभीर वळण प्राप्त झाले आहे.
रुग्णाचा मृत्यू (Death of Patient) झाल्यास किंवा योग्य उपचार न केल्याच्या नावाखाली जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देणाऱ्या डाॅक्टरांवर हल्ला (attacks on doctors) होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने…