Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त नवा संकल्प, ‘से नो टू ड्रग्स’ या पोर्टलचे उद्घाटन

Narendra Modi : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिव्यांग व्यक्तींकडे केवळ अपंगत्वाच्या दृष्टीने न पाहता त्यांच्या क्षमता, प्रतिभा आणि दृढनिश्चयाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प , से नो टू ड्रग्स’ पोर्टलचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 17, 2026 | 10:20 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ( फोटो सौजन्य सोशल मिजिया )

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ( फोटो सौजन्य सोशल मिजिया )

Follow Us
Follow Us:
  • व्हीलचेअर केवळ दिव्यांग व्यक्तूसाठी साधन नाही एक सन्मान आह
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त अभियान ….
  • ‘से नो टू ड्रग्स’ या पोर्टलचे उद्घाटन
Narendra Modi :  तरुणामध्ये आणि विद्यार्थ्यांन मध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे, या मुळे त्यांच्या सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक जिवनावर परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळते , या साठी भारत सरकारणे अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला मदत करणे म्हणजे त्याच्या जीवनात लुडबुड करणे नसून त्याला जीवनाकडे परत आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यसनाधीन व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आव्हान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. ‘ड्रग इज नॉट कुल, इट्स क्रुएल’ असा संदेश देत अंमली पदार्थांविरुद्धचा लढा राष्ट्रव्यापी करणे आवश्यक असल्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले. त्याच बरोबर दिव्यांग व्यक्तींकडे अपंगत्वाच्या नव्हे तर त्यांच्यातील क्षमता, प्रतिभा आणि दृढनिश्चयाच्या दृष्टिकोनातून पाहिले व  त्यांच्याविषयी केवळ सहानुभूती व्यक्त न करता त्यांच्यासाठी समान संधी निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे असे मत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. 

व्हीलचेअर केवळ दिव्यांग व्यक्तूसाठी साधन नाही एक सन्मान आहे

सेवा ही केवळ एक कृती नसून ती एक वृत्ती, जबाबदारी आणि सामायिक मानवतेची अभिव्यक्ती आहे. व्हीलचेअर हे केवळ हालचालीसाठीचे सहाय्यक साधन नाही; ते दिव्यांग व्यक्तींसाठी सन्मान, स्वातंत्र्य आणि संधीचे माध्यम आहे. व्यक्तीमध्ये काय नाही, यापेक्षा तिच्यातील असाधारण गुण आणि क्षमतांकडे पाहिले पाहिजे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

#दिव्यांग व्यक्तींकडे अपंगत्वाच्या नव्हे तर त्यांच्यातील क्षमता, प्रतिभा आणि दृढनिश्चयाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. त्यांच्याविषयी केवळ सहानुभूती व्यक्त न करता त्यांच्यासाठी समान संधी निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.… pic.twitter.com/LII9cB7XSU — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 17, 2026

 

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी …

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त अभियान ….

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली. व अंमली पदार्थांच्या समस्येला मागणी आणि पुरवठा अशा दोन बाजू असून, पुरवठ्यावर नियंत्रणासोबतच मागणी कमी करण्यासाठी व्यापक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले, तर वाढत्या व्यसनधिनतेमुळे कुंटुंबावर आणि समाजावर होणारा  परिणाम लक्षात घेता एक नवी सामाजिक व्यवस्था निर्माण करणअयाची गरज आहे , असे मत राज्यपाल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी म्हणाले

 

ना घर, ना स्वतःची गाडी; देशाचे पंतप्रधान Modi यांच्या एकूण संपत्तीचा …

‘से नो टू ड्रग्स’ या पोर्टलचे उद्घाटन

राज्यपालांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘से नो टू ड्रग्स’ या पोर्टलचे उद्घाटन  पार पाडण्यात आले.  या माध्यमातून  व्यसनमुक्तीचा संकल्प घेण्यासह अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी हात उंचावून व्यसनमुक्ती तसेच व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाला राज्यपालांचे सहसचिव एस रामामूर्ती, के सी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या तेजश्री शानबाग, मेघाश्रेय फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमा सिंह, पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. सुमेध चव्हाण, अभिनेते रवी दुबे व एचएसएनसी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ भगवान बालानी उपस्थित होते.

 

 

 

 

Web Title: Wheelchair dignity drug free india jishnu dev varma say no to drugs portal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 10:20 PM

Topics:  

  • PM Modi
  • PM Narendra Modi Birthday
  • Prime Minister Modi

संबंधित बातम्या

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बाणगंगेवर महाआरती, मंगलप्रभात लोढांचे आयोजन
1

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बाणगंगेवर महाआरती, मंगलप्रभात लोढांचे आयोजन

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
2

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

India UAE Mega Deal : दुबईच्या शेखांनी खजिना खोलला! भारतात होणार तब्बल 1.10 लाख कोटींची गुंतवणूक
3

India UAE Mega Deal : दुबईच्या शेखांनी खजिना खोलला! भारतात होणार तब्बल 1.10 लाख कोटींची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.