Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी गृहमंत्री अनिल देशमुख का होते १३ महिने तुरुंगात? १०० कोटी खंडणीचं काय आहे प्रकरण? वाचा…

मविआ सरकारमध्ये अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृहमंत्रिपदाचा दुरुपयोग करत पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी वसूल करण्याते आदेश दिले होते. तसेच १०० कोटी वसुली करण्यास सांगितले होते. असा खळबळजनक आरोप तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला होता.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 12, 2022 | 03:01 PM
माजी गृहमंत्री अनिल देशमुख का होते १३ महिने तुरुंगात? १०० कोटी खंडणीचं काय आहे प्रकरण? वाचा…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – भ्रष्टाचार आणि १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जामीन (Bail) मंजूर करण्यात आला असला तरी सीबीआयच्या मागणीनंतर जामिनाला १० दिवसांची स्थगिती (Stay on Bail Order) देण्यात आली आहे. सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना दिलासा दिला. त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यामुळं पुढील १० दिवस अनिल देशमुखांना तुरुंगातच राहवे लागणार आहे.

काय आहे १०० कोटीचं प्रकरण?

मविआ सरकारमध्ये अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृहमंत्रिपदाचा दुरुपयोग करत पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी वसूल करण्याते आदेश दिले होते. तसेच १०० कोटी वसुली करण्यास सांगितले होते. असा खळबळजनक आरोप तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयने चौकशीअंती देशमुख यांच्यासह अज्ञात आरोपींविरोधात एफआयआर नोंदवला. सीबीआयच्या मूळ एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली देशमुख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक झाली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्यांचे स्वीय सहायक पालांडे यांना ईडीने अटक केली होती.

Web Title: Why was former home minister anil deshmukh in jail for thirteen months what about the ransom of crores read

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2022 | 02:58 PM

Topics:  

  • anil deshmukh
  • CBI
  • Home Minister

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात सुरक्षा कायद्याचा गैर वापर होऊ शकतो…; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली चिंता
1

महाराष्ट्रात सुरक्षा कायद्याचा गैर वापर होऊ शकतो…; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली चिंता

Anil Deshmukh News: शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात शिक्षक भरती घोटाळा; अनिल देशमुखांनी केली पोलखोल
2

Anil Deshmukh News: शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात शिक्षक भरती घोटाळा; अनिल देशमुखांनी केली पोलखोल

Maharashtra Politics: “दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र…”; अनिल देशमुखांचे महत्वाचे विधान
3

Maharashtra Politics: “दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र…”; अनिल देशमुखांचे महत्वाचे विधान

CBIकडून इंटरपोलच्या नव्या ‘Silver Notice’चा पहिला वापर; व्हिसा फसवणूक व दुबईतील मालमत्ता प्रकरण उजेडात
4

CBIकडून इंटरपोलच्या नव्या ‘Silver Notice’चा पहिला वापर; व्हिसा फसवणूक व दुबईतील मालमत्ता प्रकरण उजेडात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.