Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजनी स्टेशनवर युवक काँग्रेस कडून अग्निपथ योजनेला कडाडून विरोध ! महाराष्ट्र एक्सप्रेसच्या इंजिनवर चढून आंदोलन  

बंटी शेळके (Bunty Shelke) यांच्या नेतृत्वाखाली (Led) झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी (By activists ) चक्क रेल्वेच्या इंजिनवर चढून (Climb on the train engine) १५ मिनिट महाराष्ट्र एक्सप्रेस रोखून धरली (Maharashtra Express stopped for 15 minutes). तर, या आंदोलनाची तीव्रता एवढी होती की काही कार्यकर्ते रेल्वे रुळावर झोपले होते.

  • By Anjali Awari
Updated On: Jun 27, 2022 | 05:31 PM
Youth Congress strongly opposes Agneepath scheme at Ajni station! Movement on the engine of Maharashtra Express

Youth Congress strongly opposes Agneepath scheme at Ajni station! Movement on the engine of Maharashtra Express

Follow Us
Follow Us:

नागपूर : अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) विरोध आता नागपुर (Nagpur) पर्यंत पोहोचला असून युवक काँग्रेस (Youth Congress) कडून अजनी स्टेशनवर (Ajni station) महाराष्ट्र एक्सप्रेस रोखण्यात (Maharashtra Express stopped )आली. या योजनेचा विरोध आता तीव्र स्वरूप घेताना दिसत आहे. युवक काँग्रेस महासचिव (Youth Congress General Secretary)  बंटी शेळके (Bunty Shelke) यांच्या नेतृत्वाखाली (Led) झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी (By activists ) चक्क रेल्वेच्या इंजिनवर चढून (Climb on the train engine) १५ मिनिट महाराष्ट्र एक्सप्रेस रोखून धरली (Maharashtra Express stopped for 15 minutes).

तर, या आंदोलनाची तीव्रता एवढी होती की काही कार्यकर्ते रेल्वे रुळावर झोपले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना दूर करून रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना केली. आंदोलनामुळे अजनी स्टेशन वरून जाणाऱ्या बऱ्याच गाड्या खोळंबल्या होत्या. मोदी सरकारने अग्निपथ योजना वापस घ्यावी, अन्यथा अश्याच पद्धतीने आंदोलन सुरू राहणार असल्याचे बंटी शेळके यांनी सांगितले.

Web Title: Youth congress strongly opposes agneepath scheme at ajni station movement on the engine of maharashtra express nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2022 | 05:31 PM

Topics:  

  • Agneepath Yojana

संबंधित बातम्या

Agnipath Scheme Update: अग्निपथ योजनेत मोठ्या बदलांची तयारी! केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर पार करावे लागतील ‘हे’ कठीण निकष
1

Agnipath Scheme Update: अग्निपथ योजनेत मोठ्या बदलांची तयारी! केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर पार करावे लागतील ‘हे’ कठीण निकष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.