Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारच्या उदासीनतेमुळं वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला, याविरोधात उद्या युवासेनेतर्फे राज्यभर निषेध मोहीम

राज्य सरकारच्या (State government) नाकर्तेपणामुळं हा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक फोडत आहेत. (Shinde fadnvis government) दरम्यान, यावरुनच आता युवासेना (Yuvasena) आक्रमक झाली असून, उद्या सरकारच्या विरोधात राज्यभर निषेध मोहीम (protest campaign) राबवणार आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 14, 2022 | 08:10 PM
राज्य सरकारच्या उदासीनतेमुळं वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला, याविरोधात उद्या युवासेनेतर्फे राज्यभर निषेध मोहीम
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असणारा वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या जनतेमध्ये नाराजीचं वातावरण आहे. यावरुन सध्या राज्यात बरेच आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. तसेच राज्य सरकारच्या (State government) नाकर्तेपणामुळं हा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक फोडत आहेत. (Shinde fadnvis government) दरम्यान, यावरुनच आता युवासेना (Yuvasena) आक्रमक झाली असून, उद्या सरकारच्या विरोधात राज्यभर निषेध मोहीम (protest campaign) राबवणार आहे.

[read_also content=”महसूल आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची बैठक, बंद असलेली दस्तनोंदणी सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक https://www.navarashtra.com/maharashtra/meeting-of-education-and-revenue-department-in-mantralay-325874.html”]

दरम्यान, वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प “खोके सरकारच्या” हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला, यामुळे १ लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे उद्या (१५ सप्टेंबर) रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात युवासेनेतर्फे निषेध मोहीम घेण्यात येणार आहे. या मोहीमेत अधिकाधिक संख्येनं लोकांनी सहभागी व्हावे असं आवाहन युवासेना सचिव वरुण सरदेसाईं (varun sardesai) यांनी केलं आहे.

Web Title: Yuvasena protest against to state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 08:10 PM

Topics:  

  • Vedanta Foxconn
  • Yuvasena

संबंधित बातम्या

Anil Agarwal Success Story : 16 लाख उधार घेत सुरु केला व्यवसाय, आज 3600000000000 चे मालक! अनिल अग्रवाल यांनी कसा बदलला गेम?
1

Anil Agarwal Success Story : 16 लाख उधार घेत सुरु केला व्यवसाय, आज 3600000000000 चे मालक! अनिल अग्रवाल यांनी कसा बदलला गेम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.