Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तुम्ही सांगितलेल्या गोष्टी….आमचीच लायकी नाही, माफ करा बाबासाहेब!”; हेमांगी कवीने जयंतीदिवशीच मागीतली माफी, पोस्ट व्हायरल

हेमांगी कवीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 14, 2022 | 04:54 PM
“तुम्ही सांगितलेल्या गोष्टी….आमचीच लायकी नाही, माफ करा बाबासाहेब!”; हेमांगी कवीने जयंतीदिवशीच मागीतली माफी, पोस्ट व्हायरल
Follow Us
Follow Us:

आज १४ एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची १३१ वी जयंती आहे. त्यानिमित्त सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. अनेक भीम अनुयायी या दिवशी उत्साहाने ही जयंती सणरुपी साजरी करतात. तब्बल दोन वर्षानंतर यंदा जयंतीचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन केलं आहे. अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) फेसबुकवर पोस्ट (Facebook Post) लिहित बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. तिची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

हेमांगी कवीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय,

हेमांगी कवीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होतेय. “मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!”, असं हेमांगी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नेहमीच चर्चेत राहणारी हेमांगी या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हेमांगीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यातील एका कमेंटला तिने उत्तरही दिलं, “कमी पडतीयेस तर तू आत्मक्लेश कर, बाबासाहेब जगणारे आणि फक्त अटेंशन सेंट्रिक म्हणून बाबासाहेब मानणारे या दोन वृत्ती मध्ये खूप फरक आहे हेमांगी. जमलं तर बाबासाहेब जगून बघ, कुठलाही प्रमाणभाषेतला माई का लाल तुला ट्रोल करणार नाही. जयभीम!”, असं एक युझर म्हणाला आहे. या कमेंटवर हेमांगीने प्रतिक्रिया दिली आहे. “कुठल्याही राजकीय, कलाकार लोकांनी मनापासून काही लिहिलं की ते attention मिळवण्यासाठी असतं असं नसतं. कधी कधी Social media वरच्या काही likes आणि comments च्या हव्यासासाठी नसतं. आणि हा कधी कधी मधला जो फरक आहे ना तो महत्वाचा आहे. माझ्या मित्र यादीतल्या एका जरी माणसावर मी लिहिलेल्या गोष्टीने फरक पडला तरी खूप आहे. माझ्यावर सुद्धा असंच कुणाकुणाचं वाचून, पाहून परिणाम झाला. प्रत्येक वेळी judgemental होणं योग्य नाही! जय भीम”, असं हेमांगी म्हणाली आहे.

Web Title: 14th april ambedkar jayanti actress hemangi kavi apologized to b r ambedkar nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2022 | 04:35 PM

Topics:  

  • babsaheb ambedkar
  • marathi actress

संबंधित बातम्या

LSE News : डॉ. बाबासाहेबांना डॉक्टरेट देणाऱ्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार मास्टर्स
1

LSE News : डॉ. बाबासाहेबांना डॉक्टरेट देणाऱ्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार मास्टर्स

Kakula Movie: भय अन् सूडाची थरारक कथा; काकुळ’मध्ये नेमकं कोणतं रहस्य दडलंय?
2

Kakula Movie: भय अन् सूडाची थरारक कथा; काकुळ’मध्ये नेमकं कोणतं रहस्य दडलंय?

Ashok Saraf Romantic Scene: अशोक मामांसोबत रोमँटिक सीन अन् समोर निवेदिता सराफ, ‘पछाडलेला’ फेम अभिनेत्रीने सांगितला आठवणीतला किस्सा
3

Ashok Saraf Romantic Scene: अशोक मामांसोबत रोमँटिक सीन अन् समोर निवेदिता सराफ, ‘पछाडलेला’ फेम अभिनेत्रीने सांगितला आठवणीतला किस्सा

Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरची ‘कृष्णार्पण सिरीज’द्वारे जन्माष्टमीची खास भेट; तीन कव्हर्ससह ‘मनमोहन कृष्णा’ची सुरेल मेजवानी
4

Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरची ‘कृष्णार्पण सिरीज’द्वारे जन्माष्टमीची खास भेट; तीन कव्हर्ससह ‘मनमोहन कृष्णा’ची सुरेल मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.