Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्लॅमरस मीरा जगन्नाथसोबत श्रीकांत यादव करणार रोमान्स, ‘इलू इलू’ चित्रपटातील रोमँटिक अंदाज चर्चेत

दर्जेदार आणि संवेदनशील अभिनयाच्या जोरावर श्रीकांत यादव यांनी मनोरंजनसृष्टीत खास ओळख निर्माण केली हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या नजरेत भरल्या आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 12, 2025 | 03:27 PM
ग्लॅमरस मीरा जगन्नाथसोबत श्रीकांत यादव करणार रोमान्स, ‘इलू इलू’ चित्रपटातील रोमँटिक अंदाज चर्चेत

ग्लॅमरस मीरा जगन्नाथसोबत श्रीकांत यादव करणार रोमान्स, ‘इलू इलू’ चित्रपटातील रोमँटिक अंदाज चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

दर्जेदार आणि संवेदनशील अभिनयाच्या जोरावर श्रीकांत यादव यांनी मनोरंजनसृष्टीत खास ओळख निर्माण केली हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या नजरेत भरल्या आहेत. या गुणी अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज आगामी ‘इलू इलू’ या चित्रपटात दिसणार आहे. ग्लॅमरस अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिच्या सोबत त्यांचा धमाल लव्ह ट्रॅक पाहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चित्रपटात त्यांचा रोमॅण्टीक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं? याची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

“साताऱ्याची माणसं “THAR” वेडी”; आधी घर, आता नवी कार! हास्यजत्रा फेम अभिनेत्याने घेतली आलिशान कार

अभिनेते श्रीकांत यादव सांगतात, ,मिलिंद सुर्वे ही व्यक्तिरेखा मी यात साकारली आहे. आपलं पहिलं प्रेम अचानक समोर आल्यावर माझी अवस्था काय होणार? याची धमाल या चित्रपटात पहाता येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी आणि मीरा आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केलं असलं तरी एकमेकांसोबत उत्तम टयुनिंग असल्यामुळे आमच्या या भूमिका आम्ही खूप एन्जॉय केल्याचं हे दोघे सांगतात.

लग्न न करता वयाच्या ४५व्या वर्षी आई बनली ही अभिनेत्री, ‘सिंगल मदर’ म्हणून करतेय लेकीचा सांभाळ

या दोघांसोबत बॉलीवूड गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री एली आवराम, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, निशांत भावसार, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत. ‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे.

अरे बापरे… प्रसिद्ध गायकाला ओळखणंही झालं कठीण; रक्ताने अन् धुळीनं माखलेला लूक व्हायरल

Web Title: Actor shrikant yadav romantic role in ilu ilu upcoming marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • marathi film

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.