सोशल मीडियावर प्रसिद्ध भाडिपा फेम अभिनेता सारंग साठ्येने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे. सारंगने १२ वर्ष लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर गुपचूप लग्न केलं आहे.
हास्य जत्रा फेम अभिनेता श्रमेश बेटकर सध्या चर्चेत आला आहे. अभिनेत्याचा नवाकोरा चित्रपट 'लास्ट स्टॉप खांदा...' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्यासोबत जुईली टेमकर ही अभिनेत्री देखील दिसणार आहे.
‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. जे अभिनेत्री प्रिया बापट आणि भारती आचरेकर या दोघीनी गायले आहे.
'चिमणराव' या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारे गुंड्याभाऊची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
Dashavatar marathi movie News: 'दशावतार' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला एका पेक्षा एक दर्जेदार मराठी कलाकार पाहायला मिळत आहे.
मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच आता मराठी मातीची आणि नात्यांची रंजक गोष्ट मांडणारा चित्रपट 'कुर्ला टू वेंगुर्ला' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
‘येरे येरे पैसा ३’ हा मराठी चित्रपट येत्या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाची टीम शिर्डीच्या साई बाबांच्या दर्शनास पोहोचली आहे.
पहिल्यांदाच पथनाट्य सादर करीत मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 'अवकारीका' असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. चला या चित्रपटाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अभिनेत्री क्षिती जोग हिने इन्स्टाग्रामवर तिच्या आजीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. क्षिती जोग हिने आजीच्या जन्मशताब्दीनिमित्त एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत…
मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाने सलग ३० दिवस पूर्ण करत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे हा चित्रपट आजही सगळीकडे यशस्वीपणे झळकत आहे.
प्रेम ही भावना प्रत्येकासाठी खास असते. प्रेमात पडल्यावर प्रत्येक क्षण जादूने भारलेला वाटतो. अशाच जादुई प्रेमाच्या प्रवासाला स्पर्श करणारं ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटातील ‘झननन झाला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…
अभिनेता तुषार घाडिगांवकर याच्या आत्महत्येवर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी पोस्ट करताना दिसत आहे. अभिनेता श्रेयस राजे याने तुषार घाडिगांवकरच्या आत्महत्येवर भाष्य केले आहे.
काही दिवसांपूर्वीच मराठमोळे अभिनेते अविनाश नारकर यांचा मित्र आणि अभिनेता अमोल बावडेकर यांना एका नाटकाच्या प्रयोगाच्या आधी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यासाठी अविनाश नारकर यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला…
एक वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा एस.एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट ही वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले.
‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांची धमाल दाखविणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत्या २७ जूनला थिएटरमध्ये सज्ज होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा धमाकेदार…
प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सुड! मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे "सजना" चित्रपटाचा…
सिद्धार्थचा वाढदिवस जरीही १४ जूनला असला तरीही मितालीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी भावनिक पोस्ट दोन दिवसांनी शेअर केली आहे. याचं कारण सुद्धा, मितालीने पोस्टमध्ये चाहत्यांना सांगितलं आहे.