Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ek Daav Bhutacha : मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव लवकरच खेळणार ‘एक डाव भुताचा’, नक्की काय आहे प्रकरण ?

सर्वांचा लाडका सिद्धू अर्थात सिद्धार्थ जाधव आणि अष्टपैलू अभिनेते मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. 'दे धक्का' आणि 'दे धक्का २'च्या अभूतपूर्व यशानंतर सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे हे दोघेही एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 30, 2024 | 08:15 PM
मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव लवकरच खेळणार 'एक डाव भुताचा'

मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव लवकरच खेळणार 'एक डाव भुताचा'

Follow Us
Close
Follow Us:

Ek Daav Bhutacha Poster : सर्वांचा लाडका सिद्धू अर्थात सिद्धार्थ जाधव आणि अष्टपैलू अभिनेते मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. ‘दे धक्का’ आणि ‘दे धक्का २’च्या अभूतपूर्व यशानंतर सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे हे दोघेही एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘एक डाव भूताचा’ असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव असून चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. शिवाय चित्रपटाचे पोस्टरही सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

हे देखील वाचा – रणवीर ब्रारचा आता ‘तुफानी बिर्याणी हंट’, डिस्नी+ हॉटस्‍टारवर येणार धमाकेदार नवा सीझन

सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहे. नुकतंच सिद्धार्थ जाधवने काही तासांपूर्वीच त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि मयुरी देशमुखही दिसत आहे. सिद्धार्थ जाधव फ्रेममध्ये असणाऱ्या मकरंद अनासपुरे यांच्याकडे हात करुन उभा आहे. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता कथानकाचा अंदाज बांधता येत नाहीये. त्यामुळे मकरंद, सिद्धार्थच्या आणि मयुरीच्या दमदार अभिनयासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी,हर्षद नायबळ अभिनेत्री मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

हे देखील वाचा – राजकोट घटनेवर दिग्पाल लांजेकरांची भावनिक कविता, डोळ्यात पाणी आणणारी कविता तुम्ही वाचलीत का ?

Web Title: Actor siddharth jadhav and actor makarand anaspure marathi movie ek daav bhutacha poster released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 08:06 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत
1

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र
2

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक
3

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.