Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मकरंद अनासपुरेंसोबत गौतमी पाटील स्क्रीन शेअर करणार, ‘मूषक आख्यान’ चित्रपट केव्हा येणार ?

सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण असणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 05, 2024 | 04:02 PM
मकरंद अनासपुरेंसोबत गौतमी पाटील स्क्रीन शेअर करणार, ‘मूषक आख्यान’ चित्रपट केव्हा येणार ?

मकरंद अनासपुरेंसोबत गौतमी पाटील स्क्रीन शेअर करणार, ‘मूषक आख्यान’ चित्रपट केव्हा येणार ?

Follow Us
Close
Follow Us:

वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आता ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि मध्यवर्ती भूमिकेची धुरा मकरंद अनासपुरे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मकरंद यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. ‘मूषक आख्यान’ चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण असणार आहे.

हे देखील वाचा – कार्तिक आर्यनने सांगितली वैयक्तिक आयुष्याबाबत खास गोष्ट, म्हणाला- ‘मी सिंगल आहे कारण…’

गौतमी पाटीलने आपल्या डान्समधील अदाकारीनेअवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा ‘घुंगरू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती. त्यासोबतच गौतमीने गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘लाईक अँड सब्सक्राईब’ चित्रपटातही एका लावणीतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिने या चित्रपटात अमेय वाघसोबत लावणी केली होती. आता ‘मूषक आख्यान’ चित्रपटातून गौतमी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

देशमाने डिजी व्हिजन’द्वारे प्रस्तुत ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाची निर्मिती सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने यांनी केली आहे. मकरंद अनासपुरे यांच्या नऊ भूमिका अत्यंत सहजपणे कथेत गुंफल्या आहेत. चित्रपटाचे लेखक हेमंत एदलाबादकर आहेत. छाया दिग्दर्शन सुप्रसिद्ध छायाचित्र दिग्दर्शक सुरेश देशमाने यांचे आहे. हर्षदा पोरे कल्लुरकर यांनी लिहिलेल्या गीतांना अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील गाणी खूपच श्रवणीय झाली आहेत.

हे देखील वाचा- ‘मंजुलिका’ने सोमवारच्या कसोटीत ‘सिंघम अगेन’ला दिली दमदार टक्कर!

संकलन अनंत कामत तर पार्श्वसंगीत अभिजित हेगडे यांचे आहे. व्हीएफएक्स अरविंद हतनुरकर तर साउंड डिझाईनची जबाबदारी मयूर वैद्य यांनी सांभाळली आहे सह-छायांकन जगदीश देशमाने यांचे आहे.‘मूषक आख्यान’ चित्रपटात सबकुछ मकरंद अनासपुरे आहेत, पण त्यांच्यासोबत भरत सावले, प्रकाश भागवत, नितीन कुलकर्णी, राजू सोनावणे, अमर सोनावणे, स्वाती देशमुख, रुचिरा जाधव यांच्या लक्षणीय भूमिका आहेत. पोस्ट प्रॉडक्शन रश मिडिया,अन्वय उत्तम नायकोडी, रंगभूषा- कुंदन दिवेकर, वेशभूषा- माधुरी मोरे यांचे आहे. या चित्रपटात अर्क चित्रांचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे आणि ही अर्क चित्रे नागपूरचे व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी केली आहेत.

Web Title: Actress and dancer gautami patil screen shared with actor makarand anaspure mushak aakhyan marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 02:09 PM

Topics:  

  • Gautami patil

संबंधित बातम्या

प्रेक्षकांनो! गौतमीचा पुन्हा एक बहारदार ठसका गाणं प्रदर्शित… ‘सखुबाई’ गाण्यात सिद्धार्थचा डॅशिंग अवतार
1

प्रेक्षकांनो! गौतमीचा पुन्हा एक बहारदार ठसका गाणं प्रदर्शित… ‘सखुबाई’ गाण्यात सिद्धार्थचा डॅशिंग अवतार

“सुंदरा” गाण्याचा टीझर रिलीज, गौतमीची ठसकेबाज लावणी आणि निकची खतरनाक हुकस्टेपचा होणार मिलाप
2

“सुंदरा” गाण्याचा टीझर रिलीज, गौतमीची ठसकेबाज लावणी आणि निकची खतरनाक हुकस्टेपचा होणार मिलाप

‘सबसे कातिल’ गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार? ‘देवमाणूस-मधला अध्याय’च्या प्रोमोने वेधलं लक्ष
3

‘सबसे कातिल’ गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार? ‘देवमाणूस-मधला अध्याय’च्या प्रोमोने वेधलं लक्ष

गौतमी पाटीलच्या घायाळ अदांची प्रेक्षकांना भुरळ; ‘आंबट शौकीन’ मधील ‘तंबू पिरमाचा पेटला’ जबरदस्त गाणं प्रदर्शित
4

गौतमी पाटीलच्या घायाळ अदांची प्रेक्षकांना भुरळ; ‘आंबट शौकीन’ मधील ‘तंबू पिरमाचा पेटला’ जबरदस्त गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.