Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात, नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आजच्या दिवसाची एक खास आठवण

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.मेहंदी, साखरपुडा आणि हळद हे कार्यक्रम आज आरके हाऊसमध्ये (RK House) पार पडणार आहेत.

  • By साधना
Updated On: Apr 13, 2022 | 06:15 PM
ranbir kapoor and alia bhat

ranbir kapoor and alia bhat

Follow Us
Follow Us:

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. आजपासून (१३ एप्रिल) रणबीर-आलियाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूरचे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मेहंदी, साखरपुडा आणि हळद हे कार्यक्रम आज आरके हाऊसमध्ये पार पडणार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटोंमध्ये नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर या कारमधून आरके हाऊसकडे जाताना दिसत आहेत.

खास दिवस आणि खास आठवण
आजच्याच दिवशी ४३ वर्षांपूर्वी म्हणजे १३ एप्रिल १९७९ रोजी रणबीरचे आईवडील नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचा साखरपुडा झाला होता. ही आठवण नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली.

करण जोहर होस्ट
मेहंदी कार्यक्रमासाठी ढोलवादक आणि गायकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला फक्त कुटुंबातील सदस्य, करण जोहर, अयान मुखर्जी, मैत्रीण आरती शेट्टी उपस्थित होते. मेहंदी सोहळ्यासाठी खास लाल आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली होती. या मेहंदी सोहळ्यात करण जोहर होस्टची भूमिका पार पाडत होता.

Web Title: Alia bhatt and ranbir kapoor mehendi function will be performed today nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2022 | 06:15 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Ranbir and Alia
  • ranbir kapoor

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.