Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकन कॉमेडियन हसन मिन्हाजने अनिल कपूरच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे केलं कौतुक!

Anil Kapoor: अनिल कपूरचे वय किती असेल असं विचारलं तर कोणालाही त्याच्या वयाचा अंदाज येणार नाही इतका तो फिट आहे. अनिल कपूर नियमित व्यायाम आणि फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो. भारतातच नाही तर जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत आणि आता त्याचं जागतिक स्तरावर कौतुकही होत आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 12, 2024 | 02:43 PM
अनिल कपूरचे कमालीचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

अनिल कपूरचे कमालीचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

Follow Us
Close
Follow Us:

अनिल कपूर हा केवळ अभिनयाच्या बाबतीच नाही तर फिटनेसच्या बाबतीतही अनेकांचा आदर्श ठरताना दिसतोय. वयाच्या ६० वर्षानंतरही अनिल कपूरचा कमालीचा फिटनेस पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. अनिल कपूरच्या प्रभावी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बद्दल त्याच अनेकदा सहकलाकारांनी प्रशंसा केली आहे. बँडवॅगनमध्ये सहभागी होणारा अलीकडचा सेलिब्रिटी अमेरिकन कॉमेडियन आणि लेखक हसन मिन्हाज याने अलीकडील व्हिडिओमध्ये आपण कोणापासून प्रभावित झालो आहोत, याबाबत मत व्यक्त केले.  

काय म्हणाला हसन 

हसनने केली स्तुती

हसनच्या म्हणण्याप्रमाणे अनिल कपूरच्या शरीरातील परिवर्तनाने तो किती प्रभावित झाला आहे त्याने अनिल  कपूरच्या सोशल मीडिया प्रोफाइलला “थर्स्ट ट्रॅप” असेही म्हटले आहे. तर व्हिडिओच्या शेवटी मिन्हाज सिनेमाच्या आयकॉनच्या फिटनेसबद्दल आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहे. केवळ भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेरही अनिल कपूरचे अनेक चाहते असल्याचे सोशल मीडियावरही दिसून येते. 

विकीनेही केली प्रशंसा 

अलीकडे प्रमोशनदरम्यान विकी कौशलनेदेखील अनिल कपूरच्या फिटनेसची प्रशंसा केली. अभिनेत्याने त्याच्या आगामी ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील त्याचा अलीकडील लोकप्रिय ट्रॅक ‘तौबा तौबा’देखील या मेगास्टारला समर्पित केला. अनिल कपूरचे फिटनेसबद्दलचे समर्पण त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे स्पष्ट होते, जिथे तो अनेकदा घरामध्ये तसेच घराबाहेर व्यायाम करताना व्हिडिओ शेअर करताना दिसतो.

अनिल कपूरची कामगिरी 

अनिल कपूर त्याच्या कामगिरी ने प्रेक्षकांना आपलंसं करतोय. ब्लॉकबस्टर ‘फाइटर’ सह 2024 ला किकस्टार्ट करणारा अभिनेता सध्या ‘बिग बॉस OTT 3’ होस्ट करत आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘सुभेदार’मध्ये तो दिसणार आहे. तो YRF च्या गुप्तचर विश्वाचा एक भाग असल्याचीही अफवा आहे. दरम्यान अनिल कपूरचा फिटनेस हादेखील चर्चेचा विषय ठरतोय. 

Web Title: American comedian and writer hasan minhaj praised anil kapoor for his body transformation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • Anil Kapoor
  • Bigg Boss OTT 3

संबंधित बातम्या

अनिल कपूरने केली मोठी गुंतवणूक, मुलासोबत खरेदी केले ५ कोटींचे आलिशान अपार्टमेंट
1

अनिल कपूरने केली मोठी गुंतवणूक, मुलासोबत खरेदी केले ५ कोटींचे आलिशान अपार्टमेंट

‘बिग बॉस OTT ३’ फेम अदनान शेख लवकरच होणार बाबा, सोशल मीडियावर शेअर केली आनंदाची बातमी
2

‘बिग बॉस OTT ३’ फेम अदनान शेख लवकरच होणार बाबा, सोशल मीडियावर शेअर केली आनंदाची बातमी

लिव्हरच्या गंभीर आजाराचा सामना करतेय ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री, म्हणाली- “परिस्थिती आणखी बिकट…”
3

लिव्हरच्या गंभीर आजाराचा सामना करतेय ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री, म्हणाली- “परिस्थिती आणखी बिकट…”

‘Housefull 5’ मध्ये बीग बी आणि अनिल कपूर साकारणार होते ‘हे’ पात्र, नक्की कुठे अडलं ?
4

‘Housefull 5’ मध्ये बीग बी आणि अनिल कपूर साकारणार होते ‘हे’ पात्र, नक्की कुठे अडलं ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.