अदनान शेखने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना बाबा होण्याची बातमी शेअर केली आहे. अदनान शेखने एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या घरी लवकरच छोट्या बाळाचे स्वागत होणार असल्याची गुड न्यूज दिली आहे.
सना मकबूल तिच्या प्रकृतीबाबत चर्चेत आहे. काल अभिनेत्रीचा हॉस्पिटलच्या बेडवरून फोटो व्हायरल झाला होता. आता सना मकबूलच्या प्रकृतीबाबत अपडेट समोर आला आहेत. अभिनेत्री कोणत्या आजाराने ग्रस्त आहे जाणून घेऊयात.
बिग बॉस ओटीटी ३' विजेती सना मकबूल सध्या रुग्णालयात आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या बेडवरून सनाचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ती बेडवर उदास बसलेली दिसत आहे.
'बिग बॉस ओटीटी ३' ची विजेती सना मकबूल सध्या एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. सनाने सांगितले आहे की टॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूप्रमाणे ऑटोइम्युन हेपेटायटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे, जो…
'बिग बॉस ओटीटी 3' फेम आणि टिव्ही अभिनेत्री सना सुलतानचे लग्न झाले आहे. अभिनेत्रीने लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत आपल्या चाहत्यांना सुख:द धक्का दिला आहे.
बिग बॉस ओटीटी सीझन 3 मध्ये दिसलेला अरमान मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायल आणि कृतिकानंतर युट्युबरने तिसरे लग्न करणार आहे, ज्याचा संकेत सोशल मीडियावर दिसत आहेत.
बिग बॉस ओटीटी सिझन ३ चा काल फिनाले पार पडला. या सीझनमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले सर्वात मोठा बदल म्हणजेच होस्ट अनिल कपूर. बिग बॉस ओटीटी सिझन ३ जेतेपद सना…
बिग बॉसच्या घरामधून प्रत्येक आठवड्याला एका स्पर्धकांना प्रेक्षकांच्या नापसंतीमुळे घराबाहेर करण्यात येते. मागील आठवड्यामध्ये वडापाव गर्लचा पत्ता कट झाला होता तर आता बिग बॉस घरामधून प्रसिद्ध पत्रकार दीपक चौरासिया यांचा…
आता शो संदर्भात धमाकेदार बातमी समोर आली आहे. आता शोबद्दल सतत अपडेट देणाऱ्या द खबरीने शोच्या टॉप ३ स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत. बिग बॉस ओटीटीच्या टॉप ३ स्पर्धकांची नावे…
दर आठवड्याला कोणाला तरी घरातून काढून टाकले जाते. या आठवड्यात 5 स्पर्धक नामांकनाच्या कोंडीत अडकले होते, यामध्ये बिग बॉसच्या घरात आणि घराच्या बाहेर चर्चेत असलेली वडापाव गर्ल घराबाहेर पडली आहे…
Big Boss OTT 3: बिग बॉस ओटीटी 3 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अनिल कपूर चंद्रिका दीक्षितवर प्रचंड रागावताचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. वडा पाव गर्लच्या ढोंगीपणावर अनिल कपूरने चक्क क्लास घेतल्याचे…
Anil Kapoor: अनिल कपूरचे वय किती असेल असं विचारलं तर कोणालाही त्याच्या वयाचा अंदाज येणार नाही इतका तो फिट आहे. अनिल कपूर नियमित व्यायाम आणि फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो. भारतातच…
Bigg Boss OTT 3: यावर्षी ओटीटी सीनझला म्हणावी तेवढी लोकप्रियता मिळत नाहीये आणि त्याला कारणंही तशीच आहेत. सलमान खान, करण जोहर अथवा फरहा खान यांचे निवेदन आणि स्पर्धकांचा योग्य खेळ…
अलीकडेच बिग बॉस ओटीटीमध्ये विशाल पांडे आणि लव कटारिया एकमेकांशी बोलत असल्याचे दिसले आहे. यादरम्यान विशालने लवला असे काही बोलले की अरमानला राग येईल. तो म्हणाला आहे की, अरमान मलिकची…
बिग बॉस ओटीटी सीझन 3 अनिल कपूरचा रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी 3 सुरू झाला आहे. काल रात्री, बिग बॉस ओटीटी सीझन 3 मधील स्पर्धकांची घोषणा करण्यात आली होती. सोशल…
बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीजन लवकरच सुरु होणार आहे. प्रत्येक सिजनप्रमाणे या सिजनमध्ये कोणकोणत्या कलाकारांची एन्ट्री होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्शवभूमीवर, आता वडापाव गर्ल आणि प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची…
सलमान खानच्या शो बिग बॉस ओटीटी 3 च्या प्रीमियरची अंतिम तारीख लॉक झाली आहे. त्याचबरोबर या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावेही हळूहळू समोर येत आहेत.