Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजोबांसोबत खेळण्यात नात झाली दंग, अमिताभ बच्चन आणि आराध्याचे फोटो व्हायरल

आराध्याने (Aaradhya) अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही तरी देखील तिची लोकप्रियता कोणत्याही कलाकारापेक्षा कमी नाही. काही दिवसांपूर्वी आराध्याचे (Aaradhya Photo With Amitabh Bachchan) काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

  • By साधना
Updated On: Mar 25, 2022 | 01:43 PM
amitabh and aaradhya

amitabh and aaradhya

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या  (Aaradhya)हिची कायम चर्चा सुरु असते. आराध्या बच्चनने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही तरी देखील तिची लोकप्रियता कोणत्याही कलाकारापेक्षा कमी नाही. काही दिवसांपूर्वी आराध्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Aaradhya And Amitabh Bachchan Viral Photo) झाले आहेत.

[read_also content=”शरिराबरोबरच चेहऱ्याचीही चरबी करा कमी; दिसाल अधिकच तरूण, ‘या’ टिप्स देतील चमत्कारीक फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/remove-facial-fat-these-tips-will-be-useful-nrak-259603/”]

आराध्याचे व्व्हायरल झालेले हे फोटो तिच्या फॅन अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. आराध्या जवळपास ५ ते ६ वर्षांची असतानाचे हे फोटो आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अमिताभ यांच्यासोबत आराध्या पकडापकडी खेळताना दिसत आहे. यात आराध्या पुढे धावत असून अमिताभ तिच्या मागे धावत आहेत. आराध्या आणि अमिताभ यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तर त्यांचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

Web Title: Amitabh bachchanand aaradhya playing together photo viral nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2022 | 01:42 PM

Topics:  

  • Aaradhya Bachchan
  • amitabh bachchan
  • Bollywood News

संबंधित बातम्या

Shahrukh Khan Mannat House: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला कोर्टाकडून मोठा दिलासा; ३०० कोटींच्या बंगल्याबाबत महत्त्वाचा निर्णय
1

Shahrukh Khan Mannat House: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला कोर्टाकडून मोठा दिलासा; ३०० कोटींच्या बंगल्याबाबत महत्त्वाचा निर्णय

Nawazuddin Siddiqui यांची 25 वर्षांनंतर रंगभूमीवर ‘घरवापसी’! ‘नकाब’च्या प्रयोगासाठी मुलगी शोरासोबत गाठले शिकागो
2

Nawazuddin Siddiqui यांची 25 वर्षांनंतर रंगभूमीवर ‘घरवापसी’! ‘नकाब’च्या प्रयोगासाठी मुलगी शोरासोबत गाठले शिकागो

‘अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला अन्..’; रोहित चंदेलने न्यायालयात आरोप मान्य केल्याची पोलिसांची माहिती, POCSO प्रकरणाला नवं वळण
3

‘अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला अन्..’; रोहित चंदेलने न्यायालयात आरोप मान्य केल्याची पोलिसांची माहिती, POCSO प्रकरणाला नवं वळण

कॉमेडी किंगवर आली अशी वेळ… 2 कोटींचं मानधन घेऊनही कर्जाच्या जाळ्यात! Rajpal Yadav कडे सध्या किती संपत्ती?
4

कॉमेडी किंगवर आली अशी वेळ… 2 कोटींचं मानधन घेऊनही कर्जाच्या जाळ्यात! Rajpal Yadav कडे सध्या किती संपत्ती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.