Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराला धमकीचा मेल; ‘जलसा’ बंगल्याची पोलिसांकडून तपासणी

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 06, 2026 | 02:33 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस कंट्रोल रूममध्ये धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला धमकीचा फोन; पोलिसांकडून तपासणी

धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याची तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. ही धमकी नेमकी कोणी आणि कुठून दिली, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीही अमिताभ बच्चन यांचा बंगला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी

दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टलाही ग्रेनेडने उडवण्याची धमकी

दरम्यान, प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टलाही ग्रेनेडने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वातील कलाकार आणि त्यांच्या कार्यक्रमांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेतही वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांत धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या घटनेनंतर महापौर कार्यालय आणि काही शाळांनाही धमकी मिळाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला आणि दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टला धमकी मिळाल्याने पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

Afra Tafri OTT Release: वडिलांच्या विम्याच्या पैशांमुळे तीन भावांच्या आयुष्यात उडणार गोंधळ; ‘अफरातफरी’ ओटीटीवर येणार

सध्या पोलिसांकडून या धमकीच्या प्रकरणांचा तपास केला जात आहे. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला धमकी देणारी व्यक्ती कोण, धमकीमागचा नेमका हेतू काय आणि यामागे काही कट आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Amitabh bachchan mumbai jalsa bungalow bomb threat ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • entertainment

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: कमळीचा नवा लूक पाहिलात का? दोन वेण्यांची स्टाइल बदलली, आता महाजनांच्या घरी होणार सन्मानाने स्वागत
1

Zee Marathi Serial: कमळीचा नवा लूक पाहिलात का? दोन वेण्यांची स्टाइल बदलली, आता महाजनांच्या घरी होणार सन्मानाने स्वागत

Afra Tafri OTT Release: वडिलांच्या विम्याच्या पैशांमुळे तीन भावांच्या आयुष्यात उडणार गोंधळ; ‘अफरातफरी’ ओटीटीवर येणार
2

Afra Tafri OTT Release: वडिलांच्या विम्याच्या पैशांमुळे तीन भावांच्या आयुष्यात उडणार गोंधळ; ‘अफरातफरी’ ओटीटीवर येणार

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी
3

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी

Actress Death: वयाच्या पन्नाशीत घेतला अखेरचा श्वास; हृदयाच्या गंभीर आजारामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन
4

Actress Death: वयाच्या पन्नाशीत घेतला अखेरचा श्वास; हृदयाच्या गंभीर आजारामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.