Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनन्या पांडे रिव्हलिंग टॉप घालून ट्रेनमध्ये, विजय देवरकोंडासोबत अनेक तास केला असा प्रवास

अनन्या पांडेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनन्या विजय देवरकोंडासोबत मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसत आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Jul 29, 2022 | 06:13 PM
अनन्या पांडे रिव्हलिंग टॉप घालून ट्रेनमध्ये, विजय देवरकोंडासोबत अनेक तास केला असा प्रवास
Follow Us
Follow Us:

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लायगर’च्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. अलीकडेच हे दोन्ही स्टार करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण सीझन ७’ मध्ये पोहोचले होते, तर आता हे दोघेही मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसले. यादरम्यान अनन्या पांडे असे कपडे घालून ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसली की तिच्या टॉपवरून लोकांची नजर हटवणे कठीण झाले. या दोन स्टार्सचा मुंबईच्या लोकलमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे ‘लायगर’च्या प्रमोशनसाठी नवीन कल्पना घेऊन येत आहेत. कधी विजय ट्रेलर लाँचवर माफक चप्पल घालून पोहोचतो, तर कधी अनन्या इतके बोल्ड कपडे घातलेली दिसते की तिला पाहून विजय स्वतः अनन्याचे कपडे ठीक करू लागतो. त्याचवेळी हे दोन्ही स्टार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पोहोचले.


यादरम्यान, विजय देवराकोंडा काळ्या टी-शर्टसह डेनिम जीन्स मध्ये दिसला, तर अनन्याने डेनिम जीन्ससह पिवळा रिव्हलिंग टॉप घातला होता. अभिनेत्रीच्या या क्रॉप टॉपमध्ये समोरच्या बाजूने साखळी जोडलेली होती. ट्रेनच्या आत अनन्या आणि विजय एकमेकांशी बोलताना दिसले आणि त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक दिसले. ‘लायगर’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि जान्हवीने खुलासा केला होता की, त्यांना विजय देवरकोंडा खूप आवडतो.

Web Title: Ananya pandey wore a revealing top in a train traveling for several hours with vijay deverakonda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2022 | 06:13 PM

Topics:  

  • Ananya Pandey
  • entertainment
  • Train Travel
  • Vijay Deverakonda

संबंधित बातम्या

Yash Ravana Tandav: दसऱ्याच्या मुहूर्तावर यशच्या ‘रावण तांडवा’ची दमदार झलक; ‘रामायण’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबाबत मोठी घोषणा!
1

Yash Ravana Tandav: दसऱ्याच्या मुहूर्तावर यशच्या ‘रावण तांडवा’ची दमदार झलक; ‘रामायण’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबाबत मोठी घोषणा!

Alia Bhatt Pink Saree Look: गुलाबी साडी, २२ कॅरेट सोन्याचा ब्लाउज अन् शाही थाट! आलिया भट्टच्या लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
2

Alia Bhatt Pink Saree Look: गुलाबी साडी, २२ कॅरेट सोन्याचा ब्लाउज अन् शाही थाट! आलिया भट्टच्या लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

Sara Ali Khan: सुवर्ण मंदिरात ढसाढसा रडली सारा अली खान; दरबार साहिबमधील भावुक VIDEO चर्चेत
3

Sara Ali Khan: सुवर्ण मंदिरात ढसाढसा रडली सारा अली खान; दरबार साहिबमधील भावुक VIDEO चर्चेत

Salman Khan: टायगर नाही, तर सलमान खान होता शूटर्सच्या निशाण्यावर; ‘या’ कारणामुळे गोळीबाराचा फसला प्लॅन?
4

Salman Khan: टायगर नाही, तर सलमान खान होता शूटर्सच्या निशाण्यावर; ‘या’ कारणामुळे गोळीबाराचा फसला प्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.