भारतात, रेल्वे ही लोकांसाठी जीवनरेखा आहे. लोक कमी पैशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज आणि सुरक्षितपणे प्रवास करू शकतात. चला जाणून घेऊया अशाच धोकादायक रेल्वे ट्रॅकबद्दल.
सौदी अरेबिया 2026 पर्यंत आपली पहिली पंचतारांकित लक्झरी ट्रेन 'ड्रीम ऑफ द डेझर्ट' लाँच करणार आहे. ही ट्रेन पर्यटकांना सौदीचा ऐतिहासिक वारसा आणि वाळवंटाच्या सौंदर्याची ओळख करून देईल.
मुंबईतील लोकलमधून उच्च न्यायालयातील वकिलांना प्रवासाला परवानगी देण्याचा(Permission To Advocates For Train Travel) सकारात्मक विचार करावा, असे निर्देश गुरुवारी उच्च न्यायालयाने(High Court) राज्य सरकारला दिले.