Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राखी सावंत आणि अभिजीत बिचुकलेनंतर घरात अनिल थत्तेंची एन्ट्री; वर्षाताईंवर स्तुती सुमनं, निक्कीला म्हणाले…

बिग बॉसच्या घरातला नऊवा आठवडा बराच वादळी ठरला आहे. या आठवड्यातला विकेंड खास ठरणार आहे, त्याचं कारण असं की, गेल्या काही सीझन्समधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 28, 2024 | 06:22 PM
राखी सावंत आणि अभिजीत बिचुकलेनंतर घरात अनिल थत्तेंची एन्ट्री; वर्षाताईंवर स्तुती सुमनं, निक्कीला म्हणाले...

राखी सावंत आणि अभिजीत बिचुकलेनंतर घरात अनिल थत्तेंची एन्ट्री; वर्षाताईंवर स्तुती सुमनं, निक्कीला म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉसच्या घरातला नऊवा आठवडा बराच वादळी ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले अगदी दणक्यात पार पडणार आहे. या आठवड्यातला विकेंड खास ठरणार आहे, त्याचं कारण असं की, गेल्या काही सीझन्समधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

हे देखील वाचा – मॅनेजर उद्धट वागल्यामुळे मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा

आजच्या एपिसोडमध्ये, राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले यांच्यासोबत अनिल थट्टेही हजेरी लावणार आहेत. अनिल थत्तेंच्या विधानांनी आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकच खळबळ उडणार आहे. त्यामुळे आज घरात एकच कल्ला होणार, हे नक्की… काही तासांपूर्वीच कलर्स मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजच्या एपिसोडमधील आणखी एक प्रोमो शेअर केलेला आहे. प्रोमोमध्ये अनिल थत्ते हात जोडत ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताना दिसत आहेत. प्रवेश करताच त्यांनी आपल्या खास शैलीत वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीशी संवाद साधला.

 

प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ अनिल थत्ते यांची ओळख करताना म्हणतात, “आता घरात येत आहे, अशी एक व्यक्ती ज्यांच्या विधानांनी नेहमीच खडबळ उडते.” पुढे अनिल थत्ते म्हणतात, “वर्षा… मी ताई वगैरे असं काही म्हणणार नाही. तरुणपणातील ड्रीम गर्ल ही होती.” तर थत्ते निक्कीबद्दल म्हणाले, “निक्की तू यूनिक आहेस. तुझ्याशिवाय आम्ही ‘बिग बॉस’ची कल्पना करू शकत नाही.” थत्ते असं बोलल्यानंतर निक्कीने त्यांचे हात जोडून आभार मानले. प्रोमो पाहून नेटकरी आजच्या एपिसोडसाठी कमालीचे उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Anil thatte entered in bigg boss marathi season 5 house after rakhi sawant and abhijeet bichukale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 06:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.