Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ वर आखाती देशांमध्ये बंदी, बॅाक्स ऑफिस कमाईवर होणार परिणाम!

याआधी हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फाइटर' या चित्रपटावर UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. आता आर्टिकल 370 बंदी घालण्यात आल्याने त्याचा कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 26, 2024 | 02:35 PM
यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ वर आखाती देशांमध्ये बंदी, बॅाक्स ऑफिस कमाईवर होणार परिणाम!
Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमचा चित्रपट ‘आर्टिकल 370’ ला प्रेक्षकांसह समिक्षकांचीही पंसती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने 25.45 कोटीचा व्यवसाय केला. मात्र, आता चित्रपटाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रिपोर्ट नुसार,  ‘आर्टिकल 370’ वर सर्व आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

[read_also content=”सिनेप्रेमींसाठी खुशखबर! मुंबईतील ‘या’ मेट्रो स्थानकाखाली उभारलं जाणार ‘बॉलिवूड थीम पार्क’ https://www.navarashtra.com/movies/bollywood-theme-park-under-the-metro-line-b2-in-mumbai-nrps-510500.html”]

यामी गौतमच्या आर्टिकल 370 या चित्रपटाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईचा आलेख खूप वेगाने वर जात आहे. एकीकडे हा चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत आश्चर्यकारक कामगिरी करत असताना दुसरीकडे आखाती देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. आखाती देशांना भारतातून मिळणारे पर्यटन आणि तेथे दररोज बॉलीवूड चित्रपटांचे चित्रीकरण लक्षात घेता हा बंदीचा निर्णय आश्चर्यकारक मानला जात आहे.

यापुर्वी फायटरवरही बंदी घालण्यात आली होती

आखाती देशांमध्ये बॉलीवूड चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा येथे चांगला चाहतावर्ग आहे. याआधी हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘फाइटर’ या चित्रपटावर UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. आता आर्टिकल 370 बंदी घालण्यात आल्याने त्याचा कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींनी ‘कलम 370’ केलं होतं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच त्यांच्या जम्मू दौऱ्यात एका मोठ्या सभेला संबोधित करताना या चित्रपटाचा उल्लेख केला होता. या चित्रपटाची कथा कलम ३७० अंतर्गत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्यासाठी झालेल्या लढ्याची आहे.  या चित्रपटाचा संदर्भ देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्हणाले, “मी ऐकले आहे की या आठवड्यात कलम 370 वर एक चित्रपट येत आहे. चित्रपट कसा आहे हे मला माहित नाही, परंतु मी ऐकले आहे. हे चांगले आहे, लोकांना योग्य माहिती मिळविण्यात मदत होईल.

Web Title: Article 370 ban in gulf countries pm modi spoke about yami gautam movie recently nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2024 | 02:35 PM

Topics:  

  • Yami Gautam

संबंधित बातम्या

यामी‑इमरान हाश्मीच्या ‘हक’चित्रपटावर टांगती तलवार, प्रदर्शनापूर्वी स्थगितीची मागणी
1

यामी‑इमरान हाश्मीच्या ‘हक’चित्रपटावर टांगती तलवार, प्रदर्शनापूर्वी स्थगितीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.