Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनंत राधिकाच्या प्री वेंडीग सोहळ्यातला पहिला व्हिडिओ आला समोर, ‘बॅकस्ट्रीट बॉईज’चा धम्माल फरफॉर्मन्स!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री वेडिंग सोहळ्यातला पहिला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये 'बॅकस्ट्रीट बॉईज' फरफॉर्मन्स पाहायला मिळतोय.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 31, 2024 | 09:55 AM
अनंत राधिकाच्या प्री वेंडीग सोहळ्यातला पहिला व्हिडिओ आला समोर, ‘बॅकस्ट्रीट बॉईज’चा धम्माल फरफॉर्मन्स!
Follow Us
Close
Follow Us:

सध्या जगभरात एकाच लग्नाच्या प्री वेंडीग सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हा प्री वेंडीग सोहळा म्हणजे प्रसिद्ध उद्योपती मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchent) यांचा. त्यांच्या पहिल्या प्री वेंडीग सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये थाटात पारा पडला होता. आता दुसरा सोहळा देखील आलिशान पद्धतीने पार पडताना दिसत आहे. साता समुद्रापार त्यांच्या प्री वेंडीग सोहळ्याला सुरुवात झाली असून गुरुवारी दिवशी प्रसिद्ध म्युझिकल बँड बॅकस्ट्रीट बॅाईजने (Backstreet Boys) धमाकेदार परफॅार्मन्स देत सोहळ्याची शान वाढवली आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओही समोर आला असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

‘बॅकस्ट्रीट बॉईज’ चा धमाकेदार परफॉर्मन्स

अंनत राधिकाच्या प्री वेंडीगमध्ये या पुर्वी पॅापस्टार  रेहानाने धमाकेदार परफॅार्मन्स केलं  होतं. यावेळी बॅालिवुडसह, राजकारण, क्रिडा क्षेत्रातील अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला रेहानाने कोट्यावधींच मानधनही घेतल्याची चर्चा होती. आता प्रसिद्ध बॅकस्ट्रीट बॉईजने धमाकेदार परफॅार्मन्स देत या दुसऱ्या प्री वेडींग सोहळ्यालाही चार चांद लावले आहेत.

प्री वेडींग सोहळ्याला सेलेब्रिटी्ंची मांदीयाळी

अनंत राधिकाच्या प्री वेडींग सोहळ्याच्या सेलिब्रेशनसाठी क्रूझवर सेलिब्रेशनसाठी इटलीला गेलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान, त्याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, त्यांची मुलगी राहा कपूर, रणवीर सिंग, करीना कपूर, करिश्मा कपूर, करण जोहर, अनन्या यांचा समावेश आहे. पांडे, जान्हवी कपूर, वडील बोनी कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान आणि दिशा पटानी यांचा समावेश आहे. तसचं सोशल मीडिया स्टार ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ओरी आधीच क्रूझवर आहे. अनंत आणि राधिकाची ही दुसरी प्री-वेडिंग बॅश आहे. पहिला मार्चमध्ये गुजरातमधील जामनगर येथे झाला. यात बॉलीवूड, क्रीडा, व्यवसाय आणि राजकारणी उपस्थित होते. जगभरात हा सोहळा चर्चेचा विषय ठरला होता.

Web Title: Backstreet boys perform at the anant ambani pre wedding cruise in first videos from the bash nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2024 | 09:55 AM

Topics:  

  • Anant Ambani
  • Radhika Merchant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.