Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन; वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते. आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956मध्ये झाला. हरियाणाच्या महेंद्रगड येथे त्यांचा जन्म झाला होता.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 09, 2023 | 07:23 AM
मोठी बातमी! अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन; वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बॉलिवूडमधून एक वाईट आणि एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज पहाटे निधन झाले आहे. (Satish Kaushik Passes Away) अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी ट्विट करून ही दुःखद बातमी दिली आहे. सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या. सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील (Mr. India) भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे. अभिनेता गोविंदासोबतचा त्यांचा कॉमेडीचा टायमिंग अफलातून असायचा.

जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! ??? pic.twitter.com/WC5Yutwvqc

— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023

हास्य अभिनेता ते दिग्दर्शक…

गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते. आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956मध्ये झाला. हरियाणाच्या महेंद्रगड येथे त्यांचा जन्म झाला होता. सतिश कौशिक यांनी आपल्या करीअरची सुरुवात 1983मध्ये आलेल्या “जाने भी दो यारो” या सिनेमातून केली होती. त्यानंतर त्यांनी 100हून अधिक सिनेमात काम केलं. 1993मध्ये त्यांनी रुप की रानी चोरों का राजा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांनी डझनभर सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. मात्र, त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या. सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील भूमिका सर्वाधिक गाजली.

मी स्वप्नातही पाहिले नव्हतं…

कौशिक यांच्या निधनानंतर अभिनेता अनुपम खेर यांनी भावनिक ट्विट केलं आहे. ‘मला माहिती आहे, ‘मृत्यू हेच जगाचे अंतिम सत्य आहे!’ पण हे गोष्ट आपला जिगरी दोस्त सतीश कौशक यांच्या निधनबद्दल मी लिहिल, याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. ४५ वर्षांच्या मैत्रीवर असा अचानक पूर्णविराम!’ असं ट्विट करत अनुपम खेर यांनी मित्र सतीश कौशिकबद्दल आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Bg news actor producer and director satish kaushik passes away he took his last breath at the age of sixty seven year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2023 | 07:22 AM

Topics:  

  • Anupam Kher
  • Satish Kaushik

संबंधित बातम्या

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित
1

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित

The Bengal Files: ‘द बंगाल फाइल्स’मध्ये अनुपम खेर साकारणार महात्मा गांधींची भूमिका, फर्स्ट लुक व्हायरल
2

The Bengal Files: ‘द बंगाल फाइल्स’मध्ये अनुपम खेर साकारणार महात्मा गांधींची भूमिका, फर्स्ट लुक व्हायरल

अनुपम खेर यांची तक्रार! “ती रोहिणी हट्टंगडी, मालिकेत…” ‘तो’ किस्सा आला चर्चेत
3

अनुपम खेर यांची तक्रार! “ती रोहिणी हट्टंगडी, मालिकेत…” ‘तो’ किस्सा आला चर्चेत

‘तन्वी द ग्रेट’च्या फ्लॉपमुळे अनुपम खेर भावूक, म्हणाले ‘मी कलाकारांना फी देऊ शकत नाही…’
4

‘तन्वी द ग्रेट’च्या फ्लॉपमुळे अनुपम खेर भावूक, म्हणाले ‘मी कलाकारांना फी देऊ शकत नाही…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.