Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 5 : घरात नियम तोडणाऱ्यांना शिक्षा मिळणार, सूरज म्हणतोय बिग बॉस बोलणार तसं मी वागणार

सातव्या आठवड्यात झालेल्या टास्क दरम्यान काही स्पर्धकांनी घरातील नियम तोडले आहेत. त्यांना आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉस शिक्षा देणार आहेत. शिवाय, सूरजनेही स्पर्धकांना वागण्यावरून सज्जड दम देखील देऊन ठेवला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 10, 2024 | 06:00 PM
घरात नियम तोडणाऱ्यांना शिक्षा मिळणार, सूरज म्हणतोय बिग बॉस बोलणार तसं मी वागणार

घरात नियम तोडणाऱ्यांना शिक्षा मिळणार, सूरज म्हणतोय बिग बॉस बोलणार तसं मी वागणार

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांचा खेळ आता आणखीनच बदलताना दिसत आहे. सातव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. त्याच्या एन्ट्रीने सर्वांच्याच गेममध्ये मोठा फरक पडलेला दिसत आहे. त्याच्या एन्ट्रीचा फटका बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलला जास्त पडलेला दिसत आहे. सातव्या आठवड्यात झालेल्या टास्क दरम्यान काही स्पर्धकांनी घरातील नियम तोडले आहेत. त्यांना आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉस शिक्षा देणार आहेत. शिवाय, सूरजनेही स्पर्धकांना वागण्यावरून सज्जड दम देखील देऊन ठेवला आहे.

हे देखील वाचा – थलपथी विजयच्या ‘GOAT’चा चित्रपटगृहात धुमाकूळ, जगभरातील कमाईचा जादुई आकडा केला पार!

काही तासांपूर्वीच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, शिक्षेस पात्र असणाऱ्या स्पर्धकांनीही बिग बॉसच्या घरातले महागडे प्रोडक्ट्स चोरल्याचा आरोप बिग बॉसने केलेला आहे. टास्क दरम्यान, नॉमिनेट झालेले काही स्पर्धक देखील त्या प्रोमोमध्ये घरातील स्पर्धकांच्या वस्तू चोरताना दिसत आहे. अनेक स्पर्धक असं वागल्यामुळे आता बिग बॉस त्या स्पर्धकांना शिक्षा सुनावणार आहे. त्यासोबतच ह्या आठवड्यातला कॅप्टन सूरज चव्हाण आहे. यावेळी तो कॅप्टनच्या नात्याने म्हणतो, “चुकी नाही झाली पाहिजे, तुम्ही म्हणाल तसं मी वागतो. बिग बॉस बोलणार तसं मी वागणार…”

 

सूरज बिग बॉसच्या घरात कॅप्टन झाल्यानंतर उत्तम पद्धतीने आपली जबाबदारी सांभाळताना तो दिसत आहे. सध्या त्याच्या खेळण्याचे आणि त्याच्या वागण्याचे अख्खा महाराष्ट्र कौतुक करताना दिसत आहे. आजच्या एपिसोडमध्ये, अंकिता सूरजला म्हणते की, “हे बघ मला बेडकुळी आली मला. अरबाजला ढकलले आहे मी सोपे आहे का? तुला पण ढकलीन थोड्या दिवसांनी आता तू पण सांभाळून राहा. त्यावर सुरज म्हणतोय की ,” राहतो की सांभाळून… पण अरबाज आणि वैभवाची बॉडी पावडर खाऊन झाली आहे.”

हे देखील वाचा – कल्याणची चुलबुली शिवाली परब लवकरच मोठा पडदा गाजवणार, लालबागचा राजाच्या चरणी ‘मंगला’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित

तेच पुढे अंकिताला DP दादा बोलवतात. तर अंकिताला म्हणते की ,” बेडकुळी आलेल्या माणसाला असे बोलावतात का?आदराने बोलवा मला. DP दादा आणि वैभव अंकिताला सेट मारायला सांगतात. आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये तुम्ही अंकिताने कसे सेट मारले हे पाहू शकता.

Web Title: Bigg boss marathi 5 latest update suraj chavhan angry on all bigg boss contestant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 06:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.