Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi : रितेश देशमुख देणार आज निक्की तांबोळीला धक्का! दिली सर्वात मोठी शिक्षा

आता या आठवड्यामध्ये पुन्हा निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांच्या कॅप्टन्सीच्या वेळी तिने बराच त्रास दिला होता. यावेळी तिने अनेक काम करण्यास नकार दिला त्याचबरोबर अनेक स्पर्धकांशी उद्धट वागली होती. याच कृत्यांमुळे रितेश देशमुखने तिची भाऊंच्या धक्क्यावर शाळा घेतली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 07, 2024 | 09:33 AM
फोटो सौजन्य - JIO Cinema सोशल मीडिया

फोटो सौजन्य - JIO Cinema सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठी : बिग बॉस मराठी सिझन ५ चा कहर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. रितेश देशमुखच्या होस्टिंगला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. यामध्ये स्पर्धकांनी त्यांच्या अंदाजात मागील काही आठवड्यापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सूरजला नवा कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आले होते. आज भाऊचा धक्का होणार आहे, याआधी कित्येक भाऊंच्या धक्क्यावर निक्की तांबोळीची रितेश देशमुखने कानउघाडणी केली आहे. परंतु आता या आठवड्यामध्ये पुन्हा निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांच्या कॅप्टन्सीच्या वेळी तिने बराच त्रास दिला होता. यावेळी तिने अनेक काम करण्यास नकार दिला त्याचबरोबर अनेक स्पर्धकांशी उद्धट वागली होती. याच कृत्यांमुळे रितेश देशमुखने तिची भाऊंच्या धक्क्यावर शाळा घेतली आहे.

रितेश देशमुखने निक्की तांबोळीची कॅप्टन्सी घेतली काढून

आज म्हणजेच शनिवारच्या भागामध्ये बिग बॉसची स्पर्धक निक्की तांबोळीला रितेश देशमुख भाऊंच्या धक्क्यावर शिक्षा देणार आहे. यावेळी नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यावेळी रितेश देशमुखने निक्कीला तिच्या जागेवरून उठवले आणि म्हणाला की, कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही, मी अशा प्रकारची दादागिरी खपवून घेणार नाही. इथून पुढे संपूर्ण सीझनभर तुम्ही कॅप्टन होणार नाही अशा प्रकारची शिक्षा रितेश देशमुखने दिली आहे.

प्रेक्षकांनी सोशल मीडियावर निक्कीला केलं ट्रोल

बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातील दोन ग्रुप पडले होते. मात्र, आता टीम एमध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की-अरबाज विरुद्ध जान्हवी-वैभव असं समीकरण पाहायला मिळत आहेत. निक्की बिग बॉसच्या घरात काम करत नसल्यामुळे घरातील सर्वच सदस्य तिच्यावर संतापल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुन निक्की आणि जान्हवीचे खटके उडतानाही दिसत आहेत. एकीकडे निक्की घरातील काम करण्यास तयार नसल्याचं दिसत असताना, तर दुसरीकडे बिग बॉसने जान्हवीला आदेश देत तिच्यासाठी चहा बनवण्यास सांगितला. यावरुन नेटकरी चांगलेच संतापले आहे.

Web Title: Bigg boss marathi ritesh deshmukh will give the biggest punishment to nikki tamboli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 09:30 AM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • Nikki Tamboli
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल
1

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल

रितेश देशमुखच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन; पोस्ट करत आपल्या भावना केल्या व्यक्त
2

रितेश देशमुखच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन; पोस्ट करत आपल्या भावना केल्या व्यक्त

आयफेल टॉवरसमोर अभिजीत सावंतने बायकोला केलं लिपलॉक, वाढदिवशी शेअर केले खास रोमँटिक Photos
3

आयफेल टॉवरसमोर अभिजीत सावंतने बायकोला केलं लिपलॉक, वाढदिवशी शेअर केले खास रोमँटिक Photos

तुझं इतकसं फिल्मी होणे पण तुझं वेड लावण्यासाठी पुरेसं! “निकी, तू तो दिल की धडकन बन चुकी”
4

तुझं इतकसं फिल्मी होणे पण तुझं वेड लावण्यासाठी पुरेसं! “निकी, तू तो दिल की धडकन बन चुकी”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.