या नवीन प्रोमोमध्ये राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात प्रचंड मोठे भांडण झाल्याचे समोर आले आहे. आता कोणाची बोलती बंद होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
या भाऊच्या धक्क्यावर कानउघडणी सोबतच रितेश काही सदस्यांचे कौतुक देखील करणार आहे. रितेशने सर्वात लाडका आणि प्रभावी सदस्य प्रभु शेळके याच्या खेळाचे तोंडभरून कौतुक केले.
एकमेकांच्या अंगावर धावून जायचं , धक्काबुक्की करायची, धमक्या द्यायच्या हेच आदर्श तुम्ही प्रेक्षकांना देणार का?" अशा शब्दांत रितेश भाऊंनी आपली नाराजी व्यक्त केली
रितेश भाऊंच्या या खेळात कोण कोण राडा घालायला सज्ज आहे. हे आता काही तासांतच समजणार आहे.नवे पर्व, नवा खेळ आणि नवे चेहरे… बिग बॉस मराठी सीझन आजपासून रात्री ८ वाजता…
Salman Khan Making Bhel: सुपरस्टार सलमान खानने त्याचा 60 वा वाढदिवस नुकताच साजरा केला या पार्टीतला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तो भेळ बनवताना दिसत आहे