Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सारा अली खानसोबतच्या अफेयर्सच्या चर्चांवर रुमर्ड बॉयफ्रेंडने सोडलं मौन; म्हणाला, “माझा फोकस…”

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत सारा एका राजकीय नेत्याच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. त्यावर आता सारा अली खानच्या रुमर्ड बॉयफ्रेंडने भाष्य केलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 24, 2025 | 12:59 PM
सारा अली खानसोबतच्या अफेयर्सच्या चर्चांवर रुमर्ड बॉयफ्रेंडने सोडलं मौन; म्हणाला, "माझा फोकस..."

सारा अली खानसोबतच्या अफेयर्सच्या चर्चांवर रुमर्ड बॉयफ्रेंडने सोडलं मौन; म्हणाला, "माझा फोकस..."

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. केव्हा वैयक्तिक आयुष्यामुळे तर केव्हा फिल्मी करियरमुळे ती चर्चेत आली आहे. साराचा आज (२४ जानेवारी) ‘स्काय फोर्स’ नावाचा चित्रपट रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती कमालीची चर्चेत आहे. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत सारा एका राजकीय नेत्याच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. त्यावर आता सारा अली खानच्या रुमर्ड बॉयफ्रेंडने भाष्य केलं आहे.

Oscars 2025: ‘अनुजा’ चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन; अभिनेत्री प्रियांका चोप्रासाठी ही मोठी कामगिरी!

सारा अली खानचं गेल्या काही दिवसांपासून पंजाबचे नेते फतेह जंग सिंह बाजवा यांचा मुलगा अर्जुन प्रताप बाजवासोबत नाव जोडलं जात आहे. ते सध्या भारतीय जनता पार्टीचे नेते असून त्यांच्याकडे पंजाबमधील पक्षाचे उपाध्यक्ष पद आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी साराचा आणि अर्जुनचा केदारनाथमधला एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. त्या व्हायरल फोटोमध्ये सारा आणि अर्जुन केदारनाथचे एकत्रित दर्शन घेताना दिसले. तेव्हापासून सारा अर्जुनला डेट करत असल्याची चर्चा होऊ लागली. दरम्यान, अर्जुन प्रताप बाजवाने एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये अभिनेत्याने अफवांचं खंडण केलं आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन आणि साराच्या नात्याच्या चर्चा सुरु आहेत. नात्याच्या अफवांचं खंडण करताना अर्जुन म्हणाला की, “चर्चा करणं हे लोकांचं काम आहे, ते त्यांचं काम करीत आहेत. मी माझ्या कामावर लक्ष देतो. बाकीच्यांकडे लक्ष देण्याऐवजी मी माझ्या करियरवर फोकस करत आहे. या सगळ्या अफवा आहेत. मला यामुळे काहीच फरक पडत नाही.” अर्जुन हा एक प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल सुद्धा आहे. याशिवाय अर्जुनने आतापर्यंत अक्षय कुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’सह अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे.

‘जेह रडत होता, करिना घाबरली होती’; सैफ अली खानने सांगितली त्या रात्रीची संपूर्ण गोष्ट, पोलिसांनी नोंदवला जबाब!

सारा अली खानचा ‘स्काय फोर्स’हा चित्रपट भारतासह जगभरात रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये सारासोबत वीर पहारिया, अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट आज अर्थात २४ जानेवारी २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. सारा शेवटची विजय वर्मासोबत ‘मर्डर मुबारक’ चित्रपटात दिसली होती. त्यांच्यासोबत चित्रपटात करिष्मा कपूरसह अनेक अनेक दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते. सारा सध्या वडील सैफ अली खान यांची काळजी घेताना दिसत आहे. अलीकडेच सैफवर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्याला डिस्चार्ज मिळाला आहे.

Web Title: Bollywood actress sara ali khan rumoured boyfriend arjun bajwa opens up on their dating rumors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • sara ali khan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.