Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरला कसा हवा आहे जीवनसाथी ? स्वत:च केला लाईफ पार्टनरबाबतचा खुलासा

श्रद्धाच्या प्रोफेशनल लाईफपासून ते तिच्या पर्सनल लाईफपर्यंत चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. एका मुलाखतीत श्रद्धाने रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 13, 2024 | 09:57 PM
श्रद्धा कपूरला कसा हवा आहे जीवनसाथी ? स्वत:च केला लाईफ पार्टनरबाबतचा खुलासा

श्रद्धा कपूरला कसा हवा आहे जीवनसाथी ? स्वत:च केला लाईफ पार्टनरबाबतचा खुलासा

Follow Us
Close
Follow Us:

श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अनेक रेकॉर्ड्स मोडित काढले आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ चित्रपटाने २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आपलं स्थान प्रस्थापित केले आहे. सिनेमाच्या सक्सेसमध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टचा मोलाचा वाटा आहे. ‘स्त्री २’ पासून श्रद्धा कपूरच्या फॅन फॉलोइंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, श्रद्धाच्या प्रोफेशनल लाईफपासून ते तिच्या पर्सनल लाईफपर्यंत चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. एका मुलाखतीत श्रद्धाने रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला आहे.

नुकतीच श्रद्धा कपूरने एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीत तिने रिलेशनशिपबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. लग्नाबद्दल बोलताना श्रद्धा कपूर म्हणाली की, लग्नाचा निर्णय उत्तम जोडीदारावर अवलंबून असतो. मला माझ्या लाईफ पार्टनरसोबत वेळ घालवायला खूप आवडेल. या गोष्टींसोबतच तिने रिलेशनशिपबाबत काही सूचनाही दिल्या आहेत. 

श्रद्धा कपूरने सांगितले की, परीकथेतल्या लव्हस्टोरी (Fairytale Love Story) मला खूप आकर्षित करते. जोपर्यंत ती जोडीदारासोबत आहे, तोपर्यंत तिला इतर कोणाचीही गरज नाही, असेही तिने सांगितले. कॉस्मोपॉलिटनला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या जोडीदाराचे नाव न घेता बोलले. तिच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याबद्दल श्रद्धाने सांगितलं की, मला माझ्या जोडीदारासोबत वेळ घालवायला खूप आवडते, मला चित्रपट पाहणे, डिनर डेटसाठी बाहेर जाणे आणि त्याच्यासोबत प्रवास करणे आवडेल.

हे देखील वाचा – करीना-सैफच्या रिलेशनशिपबद्दल समजल्यावर करिश्मा कपूरची प्रतिक्रिया कशी होती ?

मुलाखतीदरम्यान जेव्हा श्रद्धाला लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिला लग्नाबाबत आजच्या पिढीबद्दलही विचारण्यात आले. यावर श्रद्धा म्हणाली की लग्नासाठी योग्य जोडीदारच असायला हवा. सध्याच्या पिढीबाबत तिने सांगितले की, काही लोकांना लग्न करायचे नसते, ते त्यांच्या जागी बरोबर असतात. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा राहुल मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, या वृत्ताला दोघांनीही अद्याप दुजोरा दिलेला नाही.

Web Title: Bollywood actress shraddha kapoor confirm her relationship and talk about her partner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 09:57 PM

Topics:  

  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

चाहत्यानंतर आता श्रद्धा कपूरला ‘Saiyaara’ चं लागलं वेड, म्हणाली ‘आणखी ५ वेळा बघेल..’
1

चाहत्यानंतर आता श्रद्धा कपूरला ‘Saiyaara’ चं लागलं वेड, म्हणाली ‘आणखी ५ वेळा बघेल..’

“जब तुम उदास हो…” श्रद्धा कपूरने कोणासाठी व्यक्त केल्या भावना, अभिनेत्रीने लिहिलेली सुंदर कविता चर्चेत
2

“जब तुम उदास हो…” श्रद्धा कपूरने कोणासाठी व्यक्त केल्या भावना, अभिनेत्रीने लिहिलेली सुंदर कविता चर्चेत

‘छावा’नंतर महाराष्ट्रातील ‘या’ तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
3

‘छावा’नंतर महाराष्ट्रातील ‘या’ तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका

‘चेटकिणीसारखे हास्य’ या विधानानंतर अमर कौशिक आणि श्रद्धा कपूर आले समोरासमोर, काय म्हणाली अभिनेत्री?
4

‘चेटकिणीसारखे हास्य’ या विधानानंतर अमर कौशिक आणि श्रद्धा कपूर आले समोरासमोर, काय म्हणाली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.