Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जेव्हा अहान कंमेंट करेल…’ ‘Border 2’ साठी रितेशही उत्सुक; ट्रेंड फॉलो करत शेअर केला मजेदार Video

सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू असून रितेश देशमुखने अहान शेट्टीसाठी एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 22, 2026 | 05:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये तो अभिनेता अहान शेट्टीला एक खान विनंती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले, ”जर अहान शेट्टीने कमेंट केली, तर मी माझ्या पगारातून मित्रांना बॉर्डर २ दाखवायला नेईन” किंवा ” जर सुनील शेट्टीनं कमेंट केली, तर मी ४० वर्षांनंतर थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिन”, अशा प्रकारच्या अनेक रील्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

खास गोष्ट म्हणजे अहान शेट्टी जवळपास प्रत्येक रीलला उत्तर देत आहे. त्यानं स्वत: सांगितले की, या कमेंट्स तोच करीत आहे. त्यामुळे जर अहान शेट्टीनं कमेंट केली, तर सोशल मीडियावर हा ट्रेंडच बनाला आहे.

अशातच अभिनेता रितेश देशमुखनंही हा ट्रेंड फॉलो केला आहे. रितेश नेहमी सोशल मीडियावर अनेक फोटो- व्हिडिओ शेअर करतो आणि आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

रितेशचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अहान शेट्टीने कमेंट केली, “हा हा हा, खूप खूप प्रेम सर, तुम्ही नेहमीच मला बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि हीच गोष्ट मी या प्रवासात नेहमीच माझ्यासोबत घेऊन जाईन. मी मनापासून तुमचा खूप आभारी आहे.” रितेशने लगेच अहानच्या पोस्टला उत्तर दिले, “वाह!!!! आत्ताच तिकिटे बुक करतो!!!!!! माझ्या लहान भावा, तुला खूप प्रेम आहे – ब्लॉकबस्टर लोडिंग.”

Bigg Boss Marathi 6 : घरात वादाचा भडका! राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा जुंपली; भांडणात कोणाची बोलती होणार बंद? पाहा प्रोमो

बॉर्डर २ हा आगामी भारतीय हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन-पॅक्ड युद्ध चित्रपट आहे जो अनुराग सिंग यांनी सह-लेखन आणि दिग्दर्शित केला आहे. हा जेपी दत्ता यांच्या १९९७ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट बॉर्डरचा सिक्वेल आहे आणि टी-सीरीज फिल्म्स आणि जेपी फिल्म्सच्या बॅनरखाली भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी निर्मित केला आहे.

‘बॉर्डर २’ चा रन टाइम किती आहे?

या युद्ध चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही कट-शिवाय मान्यता दिली आहे आणि प्रमाणपत्रावर त्याचा रन टाइम ३ तास ​​१६ मिनिटे असा नमूद केला आहे, ज्यामुळे तो बॉलीवूडमधील सर्वात लांब युद्ध चित्रपटांपैकी एक हा चित्रपट ठरला आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित, सनी भारतीय सैन्याच्या ६ व्या शीख रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल फतेह सिंग क्लेर यांची भूमिका साकारणार आहे. वरुण धवन मेजर होशियार सिंग दहिया यांची भूमिका साकारणार आहे, दिलजीत फ्लाइंग जनरल ऑफिसर निर्मल जीत सिंग सेखोन यांची भूमिका साकारणार आहे आणि अहान शेट्टी लेफ्टनंट कमांडर एमएस रावत यांची भूमिका साकारणार आहे.

Yuzvendra Chahal: चहलच्या आयुष्यात पुन्हा वादळ? आरजे महवशसोबतची मैत्री संपली? एकमेकांना केलं ‘अनफॉलो’; नेमकं प्रकरण काय?

 

Web Title: A trend is currently going viral on social media and riteish deshmukh has shared a funny video for ahan shetty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Bollywood News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : घरात वादाचा भडका! राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा जुंपली; भांडणात कोणाची बोलती होणार बंद? पाहा प्रोमो
1

Bigg Boss Marathi 6 : घरात वादाचा भडका! राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा जुंपली; भांडणात कोणाची बोलती होणार बंद? पाहा प्रोमो

अनुपम खेर यांच्या मुलाने वडिलांच्याच मारली कानशिलात, म्हणाला ‘काय करणार आहेस?’ अभिनेता थक्क; पाहा VIDEO
2

अनुपम खेर यांच्या मुलाने वडिलांच्याच मारली कानशिलात, म्हणाला ‘काय करणार आहेस?’ अभिनेता थक्क; पाहा VIDEO

O Romeo Cast Fees: ‘ओ रोमियो’मधील Shahid Kapoor पासून नाना पाटेकरांपर्यंत फीची चर्चा, कोणाला किती मानधन?
3

O Romeo Cast Fees: ‘ओ रोमियो’मधील Shahid Kapoor पासून नाना पाटेकरांपर्यंत फीची चर्चा, कोणाला किती मानधन?

महाराष्ट्रात पुन्हा भाषा वाद पेटला! “मराठी भाषेची सक्ती माझ्यावर करू नका..” , भाषा सक्ती वादावर स्पष्टच बोललं सुनील शेट्टी
4

महाराष्ट्रात पुन्हा भाषा वाद पेटला! “मराठी भाषेची सक्ती माझ्यावर करू नका..” , भाषा सक्ती वादावर स्पष्टच बोललं सुनील शेट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.