Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमिर खानने मुलगा जुनैदसोबत रिक्रिएट केला ‘अंदाज अपना अपना’ मधील आयकॉनिक सीन, पाहा VIDEO

आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. आता अभिनेत्याचा मुलगा जुनैद खानने युट्यूबवर एका व्हिडिओद्वारे त्याच्या वडिलांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 31, 2025 | 03:16 PM
फोटो सौजन्य - Youtube

फोटो सौजन्य - Youtube

Follow Us
Follow Us:
  • आमिर खानने मुलगा जुनैदसोबत रिक्रिएट केला आयकॉनिक सीन
  • ‘सितारे जमीन पर’ युट्यूबवर होणार प्रदर्शित ?
  • ‘सितारे जमीन पर’ युट्यूबवर कधी होणार प्रदर्शित ?
चित्रपटगृहात हिट झाल्यानंतर, बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट आता युट्यूबवर पदार्पण करत आहे. याची घोषणा अभिनेत्याचा मुलगा जुनैद खानने स्वतः एका युट्यूब व्हिडिओद्वारे केली आहे. या व्हिडिओमध्ये जुनैदने त्याच्या वडिलांच्या एका जुन्या चित्रपट ‘अंदाज अपना अपना’ मधील आयकॉनिक सीन रिक्रिएट केला आहे ज्यामध्ये आमिर खान देखील त्याला साथ देत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरच्या निधनानंतर प्रॉपर्टीवरून वाद, अभिनेत्रीचा मुलांसोबत व्हिडीओ व्हायरल

लोकांनी आमिर खानचा चित्रपट त्याच्या घरी मोबाईलवर पाहिला
आमिर खान टॉकीज नावाच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला असे दिसते की त्याचे काही कर्मचारी अभिनेत्याच्या घरी मोबाईलवर ‘सितारे जमीन पर’ चित्रपट पाहत आहेत. त्यानंतर आमिर तिथे येतो आणि मोबाईलवर त्याचा चित्रपट डाउनलोड करून तो पाहत असल्यामुळे तो त्याला फाटकारतो. यावर एक कर्मचारी उत्तर देतो की नाही, ‘तो हा चित्रपट पैसे देऊन पाहत आहे. पुढे, तो माणूस म्हणतो की जुनैद खान बाबूने एक नवीन योजना सुरू केली आहे आणि तो स्वतःशीच बडबडत आहे.’ असे म्हणतो आणि आमिर तेथून निघून जातो.

 

जुनैदने त्याच्या वडिलांसोबत ‘अंदाज अपना अपना’ मधील सीन केला रिक्रिएट
पुढे व्हिडिओमध्ये, आमिर खान त्याचा मुलगा जुनैदच्या खोलीत येताना दिसत आहे. त्यानंतर, जुनैद त्याच्या वडिलांच्या ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटातील सीन रिक्रिएट करत अभिनय करताना आमिरची स्तुती करतो आणि म्हणतो की, तो एक महान वडील आणि एक महान माणूस आहे. पुढे, जुनैद त्याच्या वडिलांना विचारतो की बाबा मी आनंदी असताना तुम्ही दुःखी का होता? यावर उत्तर देताना आमिर खान म्हणतो की जेव्हा जेव्हा तू आनंदी असतो आणि मला काय करायला सांगतोस तेव्हा सगळे चित्रपट उद्ध्वस्त झाले आहेत.’ असे अभिनेता म्हणताना दिसत आहे.

Kingdom Review: विजय देवरकोंडाचा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘Kingdom’ हिट की फ्लॉप? जाणून घ्या प्रेक्षकांचा प्रतिसाद

‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट युट्यूबवर पाहू शकता
व्हिडिओमध्ये जुनैद खान पुढे सांगतो की जर तुम्ही ‘सितारे जमीन पर’ चित्रपटगृहात पाहिला नसेल, तर आता तुम्ही हा चित्रपट युट्यूबवर घरी बसून पाहू शकता. १ ऑगस्टपासून प्रेक्षकांना हा चित्रपट आमिर खान टॉकीजच्या युट्यूब चॅनलवर १०० रुपये देऊन पाहता येणार आहे. या बातमीने प्रेक्षकांना चांगलाच आनंद झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आणि आता युट्यूबवर काय धमाल करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Aamir khan gives update about releasing sitaare zameen par on youtube and recreates andaaz apna apna scene

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Aamir Khan News
  • entertainment
  • Sitaare Zameen Par

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.