• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Kingdom Review Vijay Devarakonda Latest Action Movie Fans Reaction

Kingdom Review: विजय देवरकोंडाचा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘Kingdom’ हिट की फ्लॉप? जाणून घ्या प्रेक्षकांचा प्रतिसाद

विजय देवरकोंडाचा नवीनतम अ‍ॅक्शन चित्रपट 'किंगडम' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 31, 2025 | 12:45 PM
फोटो सौजन्य - Instagram

फोटो सौजन्य - Instagram

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Kingdom चित्रपट प्रेक्षकांना आवडला का?
  • विजय देवरकोंडाचा अभिनय आला प्रेक्षकांच्या पसंतीस
  • Kingdom चित्रपटासाठी विजय देवरकोंडाची मेहनत

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन चित्रपट ‘किंगडम’ चित्रपटगृहात दाखल झाला आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची खूप क्रेझ होती. आता अखेर विजयचे चाहते चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावरही चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला का नाही हे आपण आता जाणून घेणार आहोत.

वापरकर्त्यांनी काय म्हटले?
विजयचा हा स्पाय अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक एक्स वर त्यांचे पुनरावलोकन पोस्ट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘चित्रपटाची कथा अनावश्यकपणे ओढली गेली आहे. भावना पुन्हा पुन्हा मांडल्या गेल्या आहेत. दृश्ये देखील खूपच साधी वाटत आहेत. पहिला भाग अनेक प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा घेतो. त्याला ५ पैकी ०.५ रेटिंग देण्यात येत आहे.’ असे म्हणून प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रतिसाद दिला आहे.

राजसोबत डिनर डेटवर दिसली समंथा रूथ प्रभू, पापाराझींवर का संपताला दिग्दर्शक? पाहा VIDEO

दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘चित्रपटात ३ तासांचा जास्त अ‍ॅक्शन दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात फक्त हायपचा ओव्हरडोस आणि कंटेंटचा शून्य डोस दाखवण्यात आला आहे. कथाही योग्य वाटत नाही आहे. मी त्याला ५ पैकी १ रेटिंग देऊ इच्छितो.’ तिसऱ्या युजरने लिहिले, ‘पहिला भाग ठीक वाटला. अनिरुद्धच्या संगीताने आणि विजयच्या अ‍ॅक्शन सीन्सने चित्रपट चांगला वाटत आहे. मी त्याला ३ रेटिंग देऊ इच्छितो.’ असे म्हणून चाहत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

#KingdomReview – First Half: ⭐ 0.5/5 Dragged to the core… recycled mass elevations, pointless emotions, loud BGM trying hard to cover the hollow scenes.
Audience ki patience test chesina half.#Kingdom #KingdomOnJuly31st pic.twitter.com/wHPKI1bHJe
— 𝐕𝐢𝐡𝐚𝐚𝐧 (@TheRealPKFan) July 30, 2025

चौथ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘मी या चित्रपटासाठी आधीच खूप उत्सुक होतो. गौतम थिन्ननुरीचे नाव ऐकल्यापासून मी या चित्रपटाची वाट पाहत होतो. पण हा चित्रपट माझ्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. चित्रपट वाईट नाही पण जितका तो गाजला तितकाच त्यातून जास्त अपेक्षा होत्या. विजय देवरकोंडाने खूपच चांगला अभिनय केला आहे.’ असे लिहून चौथ्या चाहत्याने चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे.

Kiara Advani Birthday: कोणत्याही कॉन्ट्रोवर्सी शिवाय बॉलीवूड क्वीन बनली कियारा, रील लाईफमधील ‘शेरशाह’ खऱ्या आयुष्यातील पार्टनर

पाचव्या वापरकर्त्याने लिहिले, ‘विजय देवेराकोंडाने पहिल्या भागात दमदार अभिनय केला आहे. त्याचे अ‍ॅक्शन सीन्स खूप चांगले आहेत. चित्रपटाचा सेट-अप खूप चांगला आहे. दुसरा भाग काही ठिकाणी कंटाळवाणा वाटतो. त्यातील भावनिक सीन्स अधिक चांगल्या प्रकारे चित्रित करता आले असते. एकूणच, किंगडम चित्रपट पाहण्यासारखा आहे.’ असे म्हणून चाहत्याने चित्रपटाचे कौतुक केले आहे.

विजयने चित्रपटासाठी बदलला स्वतःचा लूक
निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केल्यापासून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. विजयचा हा चित्रपट या वर्षातील त्याचा पहिला चित्रपट आहे. यासाठी त्याने खूप मेहनतही घेतली आहे. त्याने त्याचा संपूर्ण लूक बदलला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये अधिक चर्चा निर्माण झाली. विजयसोबत, भाग्यश्री बोरसे आणि सत्यदेव कंचराणा हे चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

Web Title: Kingdom review vijay devarakonda latest action movie fans reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • entertainment
  • Tollywood Actor
  • vijay devarkonda

संबंधित बातम्या

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत, प्रिया आणि मुक्ता देखील दिसणार मुख्य भूमिकेत
1

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत, प्रिया आणि मुक्ता देखील दिसणार मुख्य भूमिकेत

Zarine Katrak: सुझान खानच्या आईचे निधन; शबाना- सबासह अनेक कलाकारांनी व्यक्त केला शोक, कधी होणार अंत्यसंस्कार ?
2

Zarine Katrak: सुझान खानच्या आईचे निधन; शबाना- सबासह अनेक कलाकारांनी व्यक्त केला शोक, कधी होणार अंत्यसंस्कार ?

The Family Man 3 Trailer: जयदीप अहलावतच्या जाळ्यात अडकला ‘श्रीकांत’, मनोज बाजपेयी बनला ‘मोस्ट वॉन्टेड मॅन’
3

The Family Man 3 Trailer: जयदीप अहलावतच्या जाळ्यात अडकला ‘श्रीकांत’, मनोज बाजपेयी बनला ‘मोस्ट वॉन्टेड मॅन’

Zarine Katrak: संजय खान यांची पत्नी जरीन कात्रक यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Zarine Katrak: संजय खान यांची पत्नी जरीन कात्रक यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Leopard News: “बिबट्याच्या विषयात मी स्वतः…”; काय म्हणाले DCM एकनाथ शिंदे?

Pune Leopard News: “बिबट्याच्या विषयात मी स्वतः…”; काय म्हणाले DCM एकनाथ शिंदे?

Nov 08, 2025 | 02:35 AM
Rahul Gandhi Vote Chori: वोट चोरी करुन भाजप जिंकली; राहुल गांधी बोंबा मारतायेत गल्ली गल्लीत

Rahul Gandhi Vote Chori: वोट चोरी करुन भाजप जिंकली; राहुल गांधी बोंबा मारतायेत गल्ली गल्लीत

Nov 08, 2025 | 01:15 AM
Tata Motors ची ‘ही’ Electric SUV मिळवण्यासाठी ग्राहकांमध्ये रस्सीखेच, व्हेटिंग पिरियड पोहचला थेट 2 महिन्यावर

Tata Motors ची ‘ही’ Electric SUV मिळवण्यासाठी ग्राहकांमध्ये रस्सीखेच, व्हेटिंग पिरियड पोहचला थेट 2 महिन्यावर

Nov 07, 2025 | 10:31 PM
ICC चा ऐतिहासिक निर्णय! पुढील World Cup मध्ये मोठा बदल, सहभागी संघांच्या संख्येत वाढ

ICC चा ऐतिहासिक निर्णय! पुढील World Cup मध्ये मोठा बदल, सहभागी संघांच्या संख्येत वाढ

Nov 07, 2025 | 10:07 PM
2025 मध्ये तुम्हीही बनू शकता सोशल मीडिया स्टार! हे 5 फ्री फोटो एडिटिंग अ‍ॅप्स तुम्हाला करतील व्हायरल, आत्ताच करा ट्राय

2025 मध्ये तुम्हीही बनू शकता सोशल मीडिया स्टार! हे 5 फ्री फोटो एडिटिंग अ‍ॅप्स तुम्हाला करतील व्हायरल, आत्ताच करा ट्राय

Nov 07, 2025 | 10:05 PM
इतका कठोर निर्णय! Tata Punch चे ‘हे’ व्हेरिएंट कायमचे बंद, कंपनीच्या वेबसाईटवरूनही नावं गायब

इतका कठोर निर्णय! Tata Punch चे ‘हे’ व्हेरिएंट कायमचे बंद, कंपनीच्या वेबसाईटवरूनही नावं गायब

Nov 07, 2025 | 10:00 PM
खुशखबर! Pune–Chhatrapati Sambhajinagar प्रवास होणार सुसाट; राज्य सरकारचा ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर

खुशखबर! Pune–Chhatrapati Sambhajinagar प्रवास होणार सुसाट; राज्य सरकारचा ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर

Nov 07, 2025 | 09:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Anna Hazare : पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणावर अण्णा हजारे कडाडले ?

Anna Hazare : पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणावर अण्णा हजारे कडाडले ?

Nov 07, 2025 | 07:26 PM
Mumbai : सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रवासी संघटनांचा निषेध

Mumbai : सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रवासी संघटनांचा निषेध

Nov 07, 2025 | 07:18 PM
Ratnagiri : रत्नागिरीत डांबर घोटाळा; शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप

Ratnagiri : रत्नागिरीत डांबर घोटाळा; शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप

Nov 07, 2025 | 07:02 PM
जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावर दलालीचे आरोप, असे काही झाले असेल तर चौकशी करेन – गणेश नाईक

जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावर दलालीचे आरोप, असे काही झाले असेल तर चौकशी करेन – गणेश नाईक

Nov 07, 2025 | 05:07 PM
Ambernath : भाजपचा नगराध्यक्ष पदावर दावा, शिंदेंची शिवसेना आक्रमक

Ambernath : भाजपचा नगराध्यक्ष पदावर दावा, शिंदेंची शिवसेना आक्रमक

Nov 07, 2025 | 04:56 PM
Mumbai : मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघाशी संवाद

Mumbai : मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघाशी संवाद

Nov 07, 2025 | 04:29 PM
Kolhapur : अनेक वर्षांपासून खराब रस्त्यावर डांबरीकरण एका दिवसात उखडले, नागरिक संतापले

Kolhapur : अनेक वर्षांपासून खराब रस्त्यावर डांबरीकरण एका दिवसात उखडले, नागरिक संतापले

Nov 06, 2025 | 08:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.