Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL ट्रॉफीसोबतच विराट कोहलीला आमिर खानकडून मिळाली एक खास पदवी, अभिनेत्याने स्वतः केली घोषणा

सुपरस्टार आमिर खानने सुरेश रैनासोबत आयपीएल २०२५ चे लाईव्ह कॉमेंट्री केली. यावेळी त्यांनी आरसीबीचे कौतुक करताना विराट कोहलीला एक खास पदवी दिली. तसेच त्यांनी जसप्रीत बुमराहलाही ही पदवी दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 04, 2025 | 11:57 AM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल २०२५ मध्ये १८ वर्षांनंतर तो ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला आहे ज्याचे आतुरतेने चाहते वाट पाहत होते. विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने विजय मिळवला आहे. काल मंगळवारी रात्री आरसीबीने पंजाब किंग्ज (पीबीकेएस) सोबत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि शानदार विजय मिळवला आहे. ट्रॉफीसह विराट कोहलीचा हा जबरदस्त क्षण व्हायरल होत आहे. दरम्यान, सुपरस्टार आमिर खानने विराट कोहलीला एक खास उपाधी दिली. त्याने सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहलीला ‘परफेक्शनिस्ट’ असे म्हणले आहे.

आमिर खानने सामन्याचे समालोचन केले
सुपरस्टार आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट २० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आमिर खान चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू सुरेश रैनासोबत हिंदी आणि भोजपुरी भाषेत लाईव्ह समालोचन करताना दिसणार आहे.

आनंद पोटात माझ्या मावेना! RCB च्या विजयात सामील झाले सेलिब्रिटी; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘अनेक प्रतीक्षेनंतर..’

विराट कोहलीला दिली अभिनेत्याने पदवी
समालोचन करताना, जेव्हा सुरेश रैनाने आमिर खानला भारतीय क्रिकेटपटूंमधून ‘परफेक्शनिस्ट’ निवडण्यास सांगितले तेव्हा सुपरस्टारने आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचे कौतुक केले. आमिर म्हणाला, ‘मी सचिन तेंडुलकरला परफेक्शनिस्ट म्हणायचो. मला वाटते की विराट कोहली परफेक्शनिस्ट आहे. जसप्रीत बुमराह एक परफेक्शनिस्ट आहे. तो किती महान गोलंदाज आहे.’ असे अभिनेता आमिर खान बोलताना दिसले आहेत.

रवी किशन यांनी प्रमोशन केले
सामना समालोचन करताना रवी किशन हे आमिर खान आणि सुरेश रैना यांच्यासोबत समालोचन करताना दिसले. यावेळी त्यांनी सुपरस्टारच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचे कौतुक केले. भोजपुरी भाषेत चित्रपटाचे प्रमोशन करताना ते म्हणाले, ‘मी संपूर्ण भारताला सांगू इच्छितो की आता सितारे जमीन पर येत आहे. त्यांनी माझ्यासारख्या स्टार्सना मध्य प्रदेशपासून चित्रपटांमध्ये परत आणले आहे. ते माझ्यासारख्या देसी माणसाला ऑस्करमध्ये घेऊन जाऊ शकतात.’ असे म्हणताना तो दिसला आहे.

Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून हाक का मारतात? जाणून घ्या

३ वर्षांनंतर आमिरचे पुनरागमन
‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २० जून रोजी प्रदर्शित होत आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. याद्वारे आमिर खान जवळजवळ तीन वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. सुपरस्टार शेवटचा ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये दिसला होता. हा चित्रपट प्रचंड फ्लॉप ठरला, त्यानंतर आमिर खानने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले. आता अभिनेता ‘सितारे जमीन पर’ या ब्लॉकब्लस्टर चित्रपटासह परतला आहे.

Web Title: Aamir khan praises virat kohli called perfectionist after rcb win ipl 2025 trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • IPL 2025
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर
1

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
2

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
3

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे
4

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.