आमिर खान प्रोडक्शनच्या 'मेरे रहो' या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात जुनैद खान आणि साई पल्लवी एकत्र काम करताना दिसणार आहेत. साई पल्लवी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.
'कुली' चित्रपटात आमिर खान काम करत होता ही चूक होती अशा बातम्या इंटरनेटवर पसरत आहेत, पण त्यामागील सत्य काय आहे? आणि अभिनेता असं का म्हणाला? हे आपण जाणून घेणार आहोत.
बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा गाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो गाण्याचाए एक राग गात असल्याचे दिसत आहे. अभिनेत्याच्या या व्हायरल व्हिडीओने सगळ्यांना चकीत केलं आहे.
आमिर खानचा भाऊ फैसल खानने अलिकडेच मिस्टर परफेक्शनिस्ट आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने भाऊ आमिरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही दावे केले आहेत. तो नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.
Faissal Khan Cuts Ties With Family: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाऊ फैसल खानने एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. फैसल खानने आमिर आणि कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत.
मेलबर्नमध्ये तिरंगा फडकावून आमिर खान यांनी स्वातंत्र्यदिन अधिक खास बनवला. त्याचवेळी त्यांच्या सितारे ज़मीन पर आणि कूली या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गाजत भारतीय सिनेमाला जागतिक मंचावर नवी उंची दिली.
रक्षाबंधनच्या मुहूर्तावर काही वर्षांपूर्वी 2 बॉलिवूडचे चित्रपट रिलीज झाले होते. सगळ्यांना अपेक्षा होती हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार. मात्र, झाले उलटेच.
रजनीकांत यांच्या आगामी 'कुली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेत्याचे चाहते त्यांना या डॅशिंग लूकमध्ये पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा ट्रेलर इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार…
रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित 'कुली' चित्रपटाचा ट्रेलर २ ऑगस्ट रोजी लाँच झाला. यादरम्यान, परफेक्शनिस्ट आमिर खानच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गेल्या रविवारी, आयपीएस अधिकाऱ्यांचे एक पथक बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या घरी पोहोचले, तेव्हा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. मात्र, आता या अधिकाऱ्यांच्या आगमनाचे कारण समोर आले आहे.
सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांना लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण कर्नाटकशी संबंधित आहे आणि ते केजीएफ बाबूशी संबंधित आहे. केजीएफ बाबू कोण आहे ते…
मोहित सुरीच्या 'सैयारा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून तसेच बॉलीवूड स्टार्सकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता आमिर खानने अहान पांडे आणि अनित पद्ढा यांच्या चित्रपटाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.
'तांडेल' चित्रपटात नागा चैतन्यसोबत तिच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारी साई पल्लवी आता दक्षिणेत आपली छाप सोडल्यानंतर बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.
आमिर खानचा चित्रपट 'सितारे जमीन पर' आठवड्याच्या शेवटच्या दिवसातही चांगली कमाई करत आहे. चित्रपट अजूनही १०० कोटींपासून दूर आहे ही वेगळी गोष्ट आहे. दुसरीकडे, कुबेरच्या कमाईत सतत घट होत आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे 'चिकीतू' हे नवीन गाणे रिलीज होताच ते सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. चित्रपटातील आमिरच्या कॅमिओचीही बरीच चर्चा होत आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे…
आमिर खानचा चित्रपट 'सितारे जमीन पर' आणि धनुषचा चित्रपट 'कुबेर' यांच्या कमाईचे ताजे आकडे समोर आले आहेत. बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची पकड कमी होत आहे, परंतु तरीही ते त्यांची पकड…
तीन वर्षांनंतर, आमिर खानने 'सितारे जमीन पर' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर शानदार पुनरागमन केले आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या कौतुकामुळे तो उत्साहित झाला आहे. तसेच अभिनेत्याने आता चाहत्यांचे आभार मानले आहे.
आमिर खानचा 'सितारे जमीन पर' आणि धनुषचा 'कुबेर' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली पकड राखली आहे. दोन्ही चित्रपटांच्या कमाईचे ताजे आकडेही आले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटाचे कलेक्शन.
'सितारे जमीन पर' सध्या चित्रपटगृहात चांगली कमाई करत आहेत. आमिर खानने चित्रपट पाहणाऱ्या लोकांचे आभार मानले आणि म्हटले की चित्रपटाची संपूर्ण टीम याबद्दल खूप आभारी आहे आणि आम्ही सर्वांचे मनापासून…