Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिषेक बच्चन मुलगी आणि पत्नीसह दुसऱ्या ठिकाणी होणार शिफ्ट? अभिनेत्याने खरेदी केले नवे घर!

अभिनेता अभिषेक बच्चनने 'जलसा' जवळ एक नवीन घर विकत घेतले आहे, त्यानंतर अभिषेक पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासह या नवीन घरात शिफ्ट होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या हे दोघेही विभक्त होण्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. आणि आता याच चर्चेदरम्यान अभिनेत्याने नवे घर का विकत घेतले हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 20, 2024 | 11:26 AM
अखेर घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडले मौन, ऐश्वर्याला कधी आणि कसे प्रपोज केले? स्वत:च केला खुलासा

अखेर घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडले मौन, ऐश्वर्याला कधी आणि कसे प्रपोज केले? स्वत:च केला खुलासा

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत, नुकतीच ऐश्वर्या राय दुबई विमानतळावर लग्नाच्या अंगठीशिवाय दिसली होती, त्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीत वाढल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून इंडस्ट्रीत या दोघांच्या घटस्फोटाच्या अफवांची चर्चा होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला ऐश्वर्या रायशिवाय बच्चन कुटुंबानेही हजेरी लावली होती. ऐश्वर्याने मुलगी आराध्यासोबत लग्नाला हजेरी लावली होती. मात्र, नंतर अभिषेक बच्चनने घटस्फोटाच्या अफवांचे खंडन करत ही केवळ अफवा असल्याचे सांगितले. दरम्यान, अभिषेक बच्चनने जुहूमध्ये एक आलिशान घर विकत घेतले आहे.

अभिषेक बच्चनने ‘जलसा’ जवळ घेतले नवीन घर
बॉम्बे टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अभिषेक बच्चनने विकत घेतलेले नवीन घर ‘जलसा’ जवळ आहे. अशा परिस्थितीत आता अभिषेक बच्चन ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत वेगळ्या घरात शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बॉलिवूडलाइफने या बातम्यांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर बच्चन कुटुंबाच्या नावावर मुंबईत अनेक मालमत्ता आहेत. या कुटुंबाची ‘जलसा’च्या आजूबाजूला पाच घरे आणि अनेक फ्लॅट्स आहेत. या घरापूर्वी अभिषेक बच्चनने बोरिवली येथील ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये 6 फ्लॅट खरेदी केले होते. आणि अभिनेत्याने आणखी एक घर खरेदी केले आहे.

हे देखील वाचा- आदित्यच्या ‘द नाईट मॅनेजर’ने एमी अवॉर्ड्स 2024 मध्ये मिळवले स्थान, ‘या’ सिरीजला देणार टक्कर!

ऐश्वर्या आणि अभिषेकचे 2007 मध्ये विवाहबद्ध झाले.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे २००७ साली लग्न झाले होते. या लग्नाला देशातील आणि जगातील अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली होती. ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न त्या वर्षातील सर्वात मोठे लग्न होते, ज्यामध्ये करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. या लग्नाला हजेरी लावण्यासाठी दूरदूरवरून चाहते सहभागी झाले होते. तसेच, लग्नाच्या ४ वर्षानंतर ऐश्वर्याने मुलगी आराध्या बच्चनला जन्म दिला. आराध्याच्या जन्मानंतर ‘जलसा’मध्ये मोठा जल्लोष झाला.

Web Title: Abhishek bachchan will shift to another place with aaradhya and aishwarya rai actor bought a new house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 11:26 AM

Topics:  

  • abhishek bachchan
  • Aishwarya Rai
  • entertainment

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.