Edinburgh Castle Rockers vs Belfast Wolves ETPL 2026: एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने ETPLच्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरत अंतिम सामन्यात बेलफास्ट वुल्व्ह्सचा सात विकेट्सने पराभव केला. अँड्रीज गॉसच्या नाबाद ९० धावांच्या तुफानी…
Abhishek Bachchan ETPL: European T20 Premier Leagueच्या उद्घाटनाच्या दिवशी अभिषेक बच्चनने मैदानावरून खास फोटो शेअर केला. ‘Here we go!’ म्हणत त्याने लीगच्या सुरुवातीचा उत्साह व्यक्त केला.
Riteish Deshmukh दिग्दर्शित या सिनेमात अभिषेकने ‘शंभू राजे’ अर्थात संभाजी शाहाजी भोसले यांची भूमिका साकारली आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः रितेश देशमुख झळकला आहे.
रितेश आणि जेनेलियाची जोडी म्हणजे नेहमीच महाराष्ट्रात एक आदर्श जोडी पाहिली जाते. आज बिग बॉस मराठी ६ व्या सीझनचा ग्रँड फिनाले असून अभिषेक बच्चन आणि जेनेलियाने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली
सध्या रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष, म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते सुद्धा झळकणार आहे. अभिषेक बच्चन देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.
अलिकडेच एका मुलाखतीत, निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी घोषणा केली की ते नऊ वर्षांनी "सरकार ४" हा चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार…
या AI ट्रेंडमुळे अनेकदा सेलिब्रिटींची प्रतिमा मलिन करणारे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याबाबत असे काही व्हिडिओ प्रसारित झाले असून या जोडप्याने न्यायालयात धाव घेतली आहे.
शोएब अख्तर एका कार्यक्रमात अभिषेक शर्माच्या फलंदाजीबद्दल चर्चा करत होता. मात्र, त्याने जीभ घसरवली आणि शर्माऐवजी अभिषेक बच्चनचा उल्लेख केला. अख्तरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रेमकथेतील दुरावाच्या अफवांचे सत्य काय आहे? हे आता प्रल्हाद कक्कर यांनी अलीकडेच उघड केले आहे. ते नक्की काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.
अभिषेक बच्चनने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ज्यामध्ये त्याचे नाव, चित्र आणि आवाजाचा गैरवापर करण्यावर अभिनेत्याने बंदी घालण्याची मागणी केली आहे. ऐश्वर्या राय बच्चननेही अशीच एक याचिका दाखल…
अभिषेक बच्चन नुकत्याच त्याच्या आगामी चित्रपट 'कालिधर लापता' साठी चर्चेत आहे. अभिनेत्याला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा आणि नकारात्मकतेचा सामना करावा लागला आहे. या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी ऐश्वर्याने मदत केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून अभिषेक- ऐश्वर्याच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु होती. अभिषेकने मुलाखतीत घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे. आजवर बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अभिषेक- ऐश्वर्याच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली.
अभिषेक बच्चन हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. आज अभिषेक बच्चनला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन २५ वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त अमिताभ यांनी अभिषेक बच्चनसाठी खास एक्स पोस्ट शेअर केली…