Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pankaj Tripathi Mother Death: पंकज त्रिपाठींवर कोसळला दुःखाचा डोंगर,आईचे निधन, कुटुंबावर शोककळा

अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांच्या आईने वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • By अमृता यादव
Updated On: Nov 02, 2025 | 07:00 PM
फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम

Follow Us
Close
Follow Us:

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांच्या आईच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे ही बातमी सर्वांना देण्यात आली आहे. अभिनेत्याने जारी केलेल्या निवेदनात ही दुःखद बातमी शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की “आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की  पंकज त्रिपाठी यांच्या प्रिय आई श्रीमती हेमवंती देवी यांचे शुक्रवारी बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील बेलसंड येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी निधन झालं आहे.

हेमवंती देवी ८९ वर्षांच्या होत्या आणि गेल्या काही काळापासून आजारी होत्या. वयाच्या ८९ व्या वर्षी हेमवंती देवी यांनी अंथरुणावर अखेरचा श्वास घेतला. पंकज त्यांच्या आईच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत होते. शनिवारी बेलसंड येथे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगानंतर संपूर्ण त्रिपाठी कुटुंब शोककळेत बुडालं आहेत.


SRK Birthday: “शक्ल से 40, अक्ल से 120…” Akshay Kumarने शाहरूख खानला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

कुटुंबाने सर्वांना विनंती केली आहे की, श्रीमती हेमवंती देवी यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. तसेच, या कठीण काळात कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर राखावा आणि त्यांना शांततेत शोक व्यक्त करण्यासाठी वेळ द्यावा, अशीही नम्र विनंती करण्यात आली आहे.

‘Operation Safed Sagar’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, पाकिस्तानविरुद्ध लढण्यासाठी ‘हे’ दोन अभिनेते ॲक्शन भूमिकेत

२१ ऑगस्ट २०२३ रोजी वडील पंडित बनारस त्रिपाठी यांचेही निधन झाले होते.त्यावेळी पंकज त्रिपाठी मुंबईत ‘ओएमजी 2’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. पण ही दुःखद बातमी समजताच त्यांनी सर्व काम थांबवून तत्काळ बिहारला परत जात वडिलांच्या अंत्यसंस्कारास उपस्थिती लावली.पंकज त्रिपाठींना त्यांच्यावडिलांकडूनच साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कष्टाची शिस्त लाभली होती. त्यांचे वडील हे एक पूजारी आणि शेतकरी होते. लहानपणी पंकज स्वतः शेतीकामात वडिलांना हातभार लावत असत.

बिहारच्या छोट्या गावातून सुरू झालेला पंकज त्रिपाठी यांचा अभिनय प्रवास आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला आहे. सुरुवातीला मुंबईत संघर्षाचा काळ पार केल्यानंतर, अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातून त्यांना अभिनय क्षेत्रात मोठी ओळख मिळाली.

त्यांनी ‘मसान’, ‘न्यूटन’, ‘स्त्री’, ‘मिर्झापूर’, ‘मिमी’ आणि ‘ओएमजी 2’ यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे प्रामाणिकपणा, सहज संवादशैली आणि जमिनीशी जोडलेली व्यक्तिरेखा.

2023 मध्ये त्यांनी ‘मिमी’ चित्रपटातील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला, जो त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

Web Title: Actor pankaj tripathi mother hemwanti devi passes away at 89

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Death
  • Pankaj Tripathi

संबंधित बातम्या

यामी‑इमरान हाश्मीच्या ‘हक’चित्रपटावर टांगती तलवार, प्रदर्शनापूर्वी स्थगितीची मागणी
1

यामी‑इमरान हाश्मीच्या ‘हक’चित्रपटावर टांगती तलवार, प्रदर्शनापूर्वी स्थगितीची मागणी

Shah Rukh Khanला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी इतके पैसे मिळाले होते, रक्कम ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल
2

Shah Rukh Khanला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी इतके पैसे मिळाले होते, रक्कम ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल

”माझ्या मुलीने मला दाखवले…” जय भानुशालीसोबत घटस्फोटावर माही विजने मौन सोडले, म्हणाली…
3

”माझ्या मुलीने मला दाखवले…” जय भानुशालीसोबत घटस्फोटावर माही विजने मौन सोडले, म्हणाली…

Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; 9 भाविकांचा मृत्यू
4

Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; 9 भाविकांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.