Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरू ठेवली आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३ टक्क्यांची वाढ झाली असून, दोन दिवसांत निव्वळ कमाई ५७.७५ कोटींवर पोहोचली…
Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर: द मूव्ही’मधील ‘बीना भाभी’ म्हणजेच रसिका दुग्गलने इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबद्दल खुलासा केला. इंटिमसी कोऑर्डिनेटरची भूमिका आणि शूटिंगची प्रक्रिया तिने सांगितली.
Mirzapur The Movie Review: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ॲक्शन, दमदार संवाद आणि पार्श्वसंगीताचं कौतुक केलं. मुन्ना भैयाच्या भूमिकेने पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं.
Mirzapur: The Movie: अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मांच्या ‘मिर्झापूर: द मूव्ही’ला CBFCकडून A सर्टिफिकेट मिळालं असून सिनेमाचा रनटाइम देखील समोर आला आहे.
Mirzapur Movie New Characters Reveal : ओटीटीवर तुफान गाजल्यानंतर आता 'मिर्झापूर' मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि ॲमेझॉन MGM स्टुडिओजने चित्रपटातील नव्या व्यक्तिरेखांचे दमदार पोस्टर्स…
Mirzapur The Movie Release : ओटीटीवर तुफान यश मिळवल्यानंतर 'मिर्झापूर' ही अतिशय लोकप्रिय फ्रँचायझी आता 'मिर्झापूर: द मूव्ही' द्वारे मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. यानिमित्ताने PVR INOX, एक्सेल एंटरटेनमेंट…
Mirzapur The Movie : ओटीटीवर तुफान लोकप्रिय ठरलेली 'मिर्झापूर' मालिका आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओज निर्मित 'मिर्झापूर: द मूव्ही'चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित…
Mirzapur The Movie : भारतीय सिनेसृष्टीतील बहुप्रतिक्षित 'मिर्झापूर: द मूव्ही' या चित्रपटाचे पहिले गाणे 'दो नंबरी' नुकतेच प्रदर्शित झाले आहे. प्रसिद्ध हरियाणवी रॅपर धांडा न्योलीवाला याने या गाण्याद्वारे बॉलिवूडमध्ये गायक,…
Mirzapur The Movie : 'मिर्झापूर' या आयकॉनिक वेब सिरीजच्या अफाट यशांनंतर आता 'मिर्झापूर: द मूव्ही' मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. टीझरनंतर आता या चित्रपटाचा ११ ऑगस्ट रोजी…
अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या मोठ्या भावावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
.टीव्ही सीरिजमधील गाजलेली कथा आता मोठ्या पडद्यावर अधिक विस्तारित स्वरूपात पाहायला मिळणार असून, चाहत्यांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट ‘मिर्झापूर’च्या विश्वाला एका नव्या उंच
मिर्झापूरचे जग सिरीजच्या पलीकडे जाऊन एका चित्रपटाच्या रूपात विस्तारणार आहे. प्राइम व्हिडिओवर मिर्झापूरच्या कथेवर आधारित एक चित्रपट तयार होत असून, त्याच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे.
आज बॉलीवूडचे सुपर स्टार पंकज त्रिपाठी यांनी हे यश मिळवण्यापूर्वी अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला आहे. कधी त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागला, तर कधी त्यांना तुरुंगात देखील जावे लागले.
‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटाने गेल्या आठवड्याभरात २६. ८५ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईचा आता आकडा समोर आला आहे. चित्रपटाने आठव्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे, जाणून…
बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या एका वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एका मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठीने अभिनेत्री दीपिका पादुकोणचं नाव न घेता कलाकारांच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीचं समर्थन केलंय.
पंकज त्रिपाठी आपल्या उत्तम अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मात्र, आता पंकज त्रिपाठी Hyundai या आघाडीच्या कार उत्पादक कंपनीचे ब्रँड अँबेसिडर बनले आहेत.