Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

4000 कोटींचा रामायण सिनेमा! Vivek Oberoi मात्र फुकटात करतोय काम… म्हणाला, ‘मी माझी सगळी…’

'रामायण' या चित्रपटासाठी विवेक ओबेरॉय याने किती मानधन घेतले आहे, याबाबतची माहिती नुकतीच समोर आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 28, 2025 | 06:43 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या जबरदस्त अभिनयाचे चाहते आजही त्याचे मोठे फॅन आहेत. मात्र, त्याचा चित्रपटकारकिर्दीचा प्रवास काही विशेष राहिला नाही. अलीकडच्या काळात विवेक ओबेरॉय फारच कमी चित्रपटांमध्ये दिसतो आणि तो रिअल इस्टेटचा व्यवसायही सांभाळत आहे.

सध्या तो काही प्रोजेक्ट्सवर काम करत आहे, त्यापैकीच दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा तब्बल ४००० कोटींचा ‘रामायण’  हा महागडा चित्रपट आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय विभीषणची भूमिका साकारणार आहे.या चित्रपटासाठी विवेक ओबेरॉय याने किती मानधन घेतले आहे, याबाबतची माहिती नुकतीच समोर आली आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉय याने एका मुलाखतीत सांगितलं की त्याने ‘रामायण’ चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांना स्पष्टपणे सांगितले होते की, तो या चित्रपटासाठी एक पैसाही मानधन म्हणून घेणार नाहीत.’ विवेक याने सांगितले की तो आपल संपूर्ण मानधन कॅन्सरग्रस्त मुलांच्या मदतीसाठी दान करणार आहे.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान जय भानुशालीच्या नव्या पोस्टवर माही विजने केली भन्नाट कमेंट, काही तासांतच झालं व्हायरल!

विवेक ओबेरॉय म्हणाला, “मी नमितजींना सांगितलं की मला हा प्रोजेक्ट खूप आवडतो आणि मी त्यांना पूर्णपणे सपोर्ट करू इच्छितो. मला वाटतं की हा चित्रपट भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेईल. जसं हॉलीवूडमध्ये महाकाव्यांवर चित्रपट तयार होतात, तसंच रामायण हे भारताचं उत्तर ठरेल. हा प्रोजेक्ट अशा कंपनीशी संबंधित आहे ज्यांनी आतापर्यंत ७-८ ऑस्कर जिंकले आहेत आणि अनेक उत्कृष्ट कामं केली आहेत. खरं तर रामायणपेक्षा मोठं आणि भव्य काही असूच शकत नाही. हा प्रोजेक्ट ग्लोबल स्तरावर नेणं खूपच रोमांचक आहे.”

शिक्षिका होण्याचे स्वप्नं पण प्रत्यक्षात झाली ‘Item Girl’, 50 व्या वर्षीही करतेय बॉलीवूडवर राज्य, एका कटाक्षानेही तरूण होतात घायाळ

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा ‘रामायण’ हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात भव्य आणि महागडा प्रकल्प ठरणार आहे. तब्बल ४,००० कोटींच्या बजेटमध्ये तयार होणाऱ्या या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी सीता, यश रावण, सनी देओल हनुमान आणि विक्रांत मॅसी मेघनाद यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दुसरा भाग २०२७ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

Web Title: Actor vivek oberoi donates his total fees from 4000 crore film ramayana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Bollywood News
  • vivek oberoi

संबंधित बातम्या

हॉलिवूडवाल्यांना बॉलिवूडचा मोह! अवतारच्या दिग्दर्शकांना ‘वाराणसी’ च्या सेटला भेट देण्याची इच्छा
1

हॉलिवूडवाल्यांना बॉलिवूडचा मोह! अवतारच्या दिग्दर्शकांना ‘वाराणसी’ च्या सेटला भेट देण्याची इच्छा

”Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी..”, Dhurandharच्या ‘त्या’ ट्रेंडवर संतापली Ankita Walawalkar, म्हणाली..
2

”Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी..”, Dhurandharच्या ‘त्या’ ट्रेंडवर संतापली Ankita Walawalkar, म्हणाली..

Dhurandhar Box Office Collections Day 12 : Ranveer Singhच्या धुरंधर चित्रपटाची घौडदौड सुरूच, १२ दिवसांत केली इतकी कमाई
3

Dhurandhar Box Office Collections Day 12 : Ranveer Singhच्या धुरंधर चित्रपटाची घौडदौड सुरूच, १२ दिवसांत केली इतकी कमाई

वडील Dharmendra यांच्या निधनानंतर भाऊ-बहिण एकत्र आले? Border 2 चा टीझर पाहून ईशा देओल काय म्हणाली?
4

वडील Dharmendra यांच्या निधनानंतर भाऊ-बहिण एकत्र आले? Border 2 चा टीझर पाहून ईशा देओल काय म्हणाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.