Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हळूहळू आयुष्याचे तुकडे…”, Dharmendra यांच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी यांचे भावनिक पत्र; म्हणाल्या, ”आयुष्य पुन्हा…”

धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवशी त्यांना आठवण करून देत हेमा मालिनी यांनी त्यांना एक भावनिक पत्र लिहून त्यांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 08, 2025 | 01:10 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी ८ डिसेंबर हा दिवस धर्मेंद्र यांच्या प्रियजनांसाठी आणि चाहत्यांसाठी खूप खास होता. या दिवशी कुटुंब त्यांच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त असायचे. पण यावर्षी त्या आनंदाचे रूपांतर दुःखात झाले आहे आणि त्यांच्याशिवाय त्यांचे कुटुंब त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवशी त्यांना आठवण करून देत हेमा मालिनी यांनी त्यांना एक लांब, भावनिक पत्र लिहिले.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतरच्या पहिल्या वाढदिवशी हेमा मालिनी यांनी त्यांच्या पतीला एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे दोन फोटो देखील शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये हेमा लाल साडी परिधान केलेली दिसत आहे आणि दुसऱ्यामध्ये ती अभिनेत्याला मिठाई भरवत आहे. सोशल मीडियावर लिहिलेल्या या पत्रात हेमा यांनी धर्मेंद्र यांच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे आणि त्यांच्यासोबतचे दोन सुंदर, न पाहिलेले फोटो देखील शेअर केले आहेत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रिय हृदयाला, तू माझे हृदय तोडून मला सोडून गेल्यापासून दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. मी हळूहळू ते तुकडे गोळा करत आहे आणि माझे आयुष्य पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे, हे जाणून की तू नेहमीच माझ्या आत्म्यात असशील.

‘बाल विवाह करतोय…’ सूरजनंतर बोहल्यावर चढणार छोटा पुढारी? घनःश्यामचा हळदी Video पाहून नेटकऱ्यांची विनोदी प्रतिक्रिया

आपल्या एकत्र आयुष्यातील आनंदाचे क्षणकधीही पुसले जाणार नाहीत आणि त्या आठवणी पुन्हा जगताना मला मोठा दिलासा आणि समाधान मिळतं.. आपण एकत्र घालवलेल्या सुंदर वर्षांसाठी, आपल्या दोन सुंदर मुलींसाठी ज्या आपल्या प्रेमाची पुन्हा पुन्हा जाणीव करून देतात आणि माझ्या मनात कायम राहणाऱ्या त्या सुंदर, आनंदी आठवणींसाठी मी देवाची आभारी आहे.देवाने तुला शांती आणि आनंदाचं अपरंपार वरदान द्यावं ,तुझ्या नम्रतेसाठी, तुझ्या निर्मळ मनासाठी आणि मानवतेवरील प्रेमासाठी, ज्याचं तू खरोखर पात्र आहेस. आपण एकत्र घालवलेल्या या आनंदी क्षणांना जपून ठेवा.

Dharam ji Happy birthday my dear heart❤️
More than two weeks have passed since you left me heartbroken, slowly gathering up the pieces and trying to reconstruct my life, knowing that you will always be with me in spirit. The joyful memories of our life together can never be… pic.twitter.com/zY3QBJN0YE
— Hema Malini (@dreamgirlhema) December 8, 2025


वडिलांच्या आठवणीत सनी देओल भावुक, Dharmendra यांच्या निधनानंतर केली पहिली पोस्ट, ‘तो’ व्हिडिओ शेअर करत म्हणाला,…

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. सनी देओल आणि ईशा देओल यांनी त्यांच्या वडिलांच्या ९० व्या वाढदिवशी भावनिक पोस्ट शेअर केल्या आणि त्यांची आठवण काढली.

Web Title: Actress hema malini shares an emotional letter for her late husband dharmendra on his 90 birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • Bollywood News
  • dharmendra
  • Hema Malini

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : फिनालेमध्ये धर्मेंद्रची आठवण काढल्यानंतर सलमान खानचे अश्रू अनावर, भाईजान टीव्हीवर ढसाढसा रडला
1

Bigg Boss 19 : फिनालेमध्ये धर्मेंद्रची आठवण काढल्यानंतर सलमान खानचे अश्रू अनावर, भाईजान टीव्हीवर ढसाढसा रडला

वडिलांच्या आठवणीत सनी देओल भावुक, Dharmendra यांच्या निधनानंतर केली पहिली पोस्ट,  ‘तो’ व्हिडिओ शेअर करत म्हणाला,…
2

वडिलांच्या आठवणीत सनी देओल भावुक, Dharmendra यांच्या निधनानंतर केली पहिली पोस्ट, ‘तो’ व्हिडिओ शेअर करत म्हणाला,…

‘अरे माझे प्रिय बाबा… मला तुमची खूप आठवण येते’, ईशा देओल वडिलांच्या प्रेमासाठी झाली भावुक; शेअर केली पोस्ट
3

‘अरे माझे प्रिय बाबा… मला तुमची खूप आठवण येते’, ईशा देओल वडिलांच्या प्रेमासाठी झाली भावुक; शेअर केली पोस्ट

Dharmendra Birth Anniversary: दशकांपासून अ‍ॅक्शन आणि रोमँटिक चित्रपट दिले हिट; ‘ही- मॅन’ ची जाणून घ्या कारकीर्द
4

Dharmendra Birth Anniversary: दशकांपासून अ‍ॅक्शन आणि रोमँटिक चित्रपट दिले हिट; ‘ही- मॅन’ ची जाणून घ्या कारकीर्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.