Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरण रावसाठी मोठे आव्हान! लापता लेडीज नंतर आता ‘संतोष’ चित्रपट ऑस्कर 2025 मध्ये दाखल!

बॉलिवूडच्या इंडस्ट्रीमधून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. किरण रावचा 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्कर 2025 मध्ये पाठवला जाणार असल्याचे नुकतेच समोर आले आहे. आता बातमी अशी आहे की ऑस्करमध्ये आणखी एका हिंदी चित्रपटाचा प्रवेश झाला आहे पण तो भारतातून नव्हे तर यूकेमधून ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 26, 2024 | 11:42 AM
(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

किरण रावची ‘लापता लेडीज’ ऑस्करमध्ये भारताची अधिकृत प्रवेशिका ठरली आहे. आता अवघ्या दोन दिवसांनी हा मान मिळवण्यात आणखी एका हिंदी चित्रपटाला यश आले आहे. 2025 मध्ये होणाऱ्या ऑस्करसाठी यूकेने संध्या सुरीचा ‘संतोष’ चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म म्हणून निवडला आहे. या चित्रपटात भारतीय अभिनेत्री शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवार मुख्य भूमिकेत आहेत.

अशी झाली चित्रपटाची निवड?
डेडलाइन वेबसाइटच्या अहवालानुसार, यूके सबमिशन्स निवडण्यासाठी अमेरिकन अकादमीने नियुक्त केलेल्या बाफ्टा या संस्थेने चित्रपटाची निवड केली आहे. अन सरटेन रिगार्ड म्हणून या वर्षीच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला. आणि आता या चित्रपटाची ऑस्कर 2025 मध्ये निवड करण्यात आली आहे.

संतोषची यूकेमधून निवड करण्यात आली आहे. कारण, हा चित्रपट तेथे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित झाला होता आणि त्याला ब्रिटीश निर्मात्यांचा पाठिंबा दिला होता. या चित्रपटाची निर्मिती माईक गुड्रिज, जेम्स बोशर, बाल्थाझार डी गॅने आणि ॲलन मॅकलेक्स यांनी केली आहे. Ama Ampadu, Eva Yates, Diarmid Scrimshaw, Lucia Haslauer आणि Martin Gerhard हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

हे देखील वाचा- २२ वर्षांचा चंद्र प्रकाश ठरला KBC 16 सीझनचा पहिला करोडपती, ७ करोडच्या प्रश्नावर घेतली माघार?

काय आहे ‘संतोष’ चित्रपटाची कथा?
संध्या सुरी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक अन्वेषणात्मक थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाची कथा उत्तर भारतातील एका गावावर आधारित आहे. नवविवाहित असलेली एक महिला आहे. पण काही काळानंतर पतीचा मृत्यू होतो आणि पत्नीला पोलीस हवालदाराची नोकरी मिळते. तिला एक केस मिळते जिथे तिला एका अल्पवयीन मुलीच्या हत्येची उकल करायची असते. ती या प्रकरणाच्या चौकशीत गुंतते. या चित्रपटात शहाना गोस्वामीने संतोषची भूमिका साकारली आहे.

Web Title: After laapataa ladies santosh shahana goswami and sunita rajwar starrer hindi film selected for oscar by uk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 11:42 AM

Topics:  

  • Kiran Rao

संबंधित बातम्या

‘मला विश्वास नव्हता…’, आमिर खानने दीड वर्षे केला लग्न वाचवण्याचा प्रयत्न, विवाह समुपदेशनाचीही घेतली मदत!
1

‘मला विश्वास नव्हता…’, आमिर खानने दीड वर्षे केला लग्न वाचवण्याचा प्रयत्न, विवाह समुपदेशनाचीही घेतली मदत!

‘मी चकित झालो…’, ‘बुर्का सिटी’च्या निर्मात्याने ‘लापता लेडीज’वर सोडले मौन, किती सीन केले कॉपी?
2

‘मी चकित झालो…’, ‘बुर्का सिटी’च्या निर्मात्याने ‘लापता लेडीज’वर सोडले मौन, किती सीन केले कॉपी?

‘लापता लेडीज’ ‘या’ विदेशी चित्रपटाची कॉपी, किरण राववर कथा चोरल्याचा आरोप
3

‘लापता लेडीज’ ‘या’ विदेशी चित्रपटाची कॉपी, किरण राववर कथा चोरल्याचा आरोप

संतोष देशमुखांच्या मुलाला भेटून आमिर खान भावूक! कडकडून मारली मिठी; किरण म्हणाली, ‘हिंमत कायम..’
4

संतोष देशमुखांच्या मुलाला भेटून आमिर खान भावूक! कडकडून मारली मिठी; किरण म्हणाली, ‘हिंमत कायम..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.