Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’ चे शूटिंग सुरु, सोनाक्षीच्या जागी दिसणार ‘ही’ अभिनेत्री!

अजय देवगणच्या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. 'और में कहाँ दम था' नंतर अजय देवगण त्याच्या 'सन ऑफ सरदार २' या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. गुरुद्वारामध्ये नतमस्तक झाल्यानंतर अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात सोनाक्षी ऐवजी दुसरी अभिनेत्री झळकणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 06, 2024 | 02:21 PM
अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’ चे शूटिंग सुरु, सोनाक्षीच्या जागी दिसणार ‘ही’ अभिनेत्री!
Follow Us
Close
Follow Us:

सन ऑफ सरदार, एसएस राजामौली दिग्दर्शित मर्यादा रामण्णा चित्रपटाचा हिंदी रिमेक, 2012 च्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. अजय देवगण आणि संजय दत्त यांनी कॉमेडी-ॲक्शन ड्रामामध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाचा सीक्वल तब्बल १२ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची आतुरता लागली आहे. या चित्रपटाचे नुकतेच शूटिंगही सुरू झाले आहे.

‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. आज अजय देवगणने सेटवरील एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची मने खुश केली आहेत. बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीनेही या चित्रपटात प्रवेश केला आहे. सेटवरून या अभिनेत्रीची पहिली झलक समोर आली आहे.

‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटाचे शूटिंग झाले सुरु
अजय देवगणने ‘सन ऑफ सरदार 2’ च्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने सेटवरून मुहूर्त पूजेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अभिनेत्याने वाहेगुरुच्या आशीर्वादाने शूटिंग सुरू केल्याचे क्लिपमध्ये दिसत आहे. अजय देवगणचा पुतण्या आणि मुलगा युग देखील चित्रपटाच्या सेटवर नजर आले आहेत.

 

The journey of #SonOfSardaar2 begins with prayers, blessings, and an amazing team🔥🙏#JyotiDeshpande @nrpachisia @talrejapravin @KumarMangat @jiostudios @ADFFilms @danishdevgn pic.twitter.com/ZIrIhyCRcg — Ajay Devgn (@ajaydevgn) August 6, 2024

या बॉलिवूड अभिनेत्रीची होणार एन्ट्री
सेटवर अजय देवगणची अभिनेत्री हातात क्लॅपबोर्ड घेऊन पोज देताना दिसत आहे. त्याचवेळी चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कुमार अरोरा शूटिंग करताना दिसत आहेत. मुहूर्ताच्या व्हिडिओमध्ये सर्वात धक्कादायक एन्ट्री होती मृणाल ठाकूरची पाहायला मिळाली आहे. ढोल वाजवताना ती पंजाबी भूमिकेत खूप सुंदर आणि शोभून दिसत आहे. हा संपूर्ण व्हिडिओ डान्स आणि मस्तीने भरलेला दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करताना अजय देवगणने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सन ऑफ सरदार 2″चे शूटिंग सुरु झाले आहे. टीमसाठी प्रार्थना, आशीर्वाद करा.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

हे देखील वाचा- ‘देवरा’ मधील दुसरे गाणं ‘धीरे धीरे’ झाले रिलीज, जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर दिसले रोमँटिक!

संजय दत्त नाही आहेत या चित्रपटाचा भाग?
सन ऑफ सरदारमध्ये अजय देवगणसोबत सोनाक्षी सिन्हा, जुही चावला, संजय दत्त, तनुजा आणि अर्जन बाजवा हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. मात्र, संजय दत्त सन ऑफ सरदार २ चा भाग नसल्याचं बोललं जात आहे. सोनाक्षी सिन्हाही मुहूर्ताच्या व्हिडिओमध्ये दिसली नाही. काही काळापूर्वी मृणालला तिच्या जागी कास्ट करण्यात आल्याची बातमी आली होती आणि हे व्हिडीओ पाहून हे स्पष्ट देखील झाले आहे.

Web Title: Ajay devgans son of sardaar 2 shooting starts mrunal thakur will replace sonakshi sinha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 02:21 PM

Topics:  

  • Ajay Devgan
  • Mrunal Thakur
  • Sanjay Dutt
  • Son Of Sardaar 2

संबंधित बातम्या

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार
1

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार

‘ती पुरूषांना सिग्नल देते…’ संजय दत्तची आई नर्गिसने केली होती रेखाची पोलखोल, सर्वांसमोर म्हटले होते, ‘चुडैल’
2

‘ती पुरूषांना सिग्नल देते…’ संजय दत्तची आई नर्गिसने केली होती रेखाची पोलखोल, सर्वांसमोर म्हटले होते, ‘चुडैल’

संजय दत्तचं रेस्टॉरंट लॉन्च, पत्नी सोबत दिसला आपल्या ‘संजू बाबा’ अंदाजात! व्हिडिओ व्हायरल
3

संजय दत्तचं रेस्टॉरंट लॉन्च, पत्नी सोबत दिसला आपल्या ‘संजू बाबा’ अंदाजात! व्हिडिओ व्हायरल

पत्नी आणि गर्लफ्रेंडला एकत्र घेऊन कपिलच्या शो मध्ये पोहचला चाहता, सुनील शेट्टीला बसला धक्का, संजय दत्तने मागितल्या टिप्स
4

पत्नी आणि गर्लफ्रेंडला एकत्र घेऊन कपिलच्या शो मध्ये पोहचला चाहता, सुनील शेट्टीला बसला धक्का, संजय दत्तने मागितल्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.