Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

अक्षय कुमार आणि सैफ अली खानची लोकप्रिय जोडी तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित 'Haiwaan' या सस्पेन्स-क्राईम थ्रिलर चित्रपटाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2026 | 03:07 PM
प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर 'खिलाडी' आणि 'अनाडी' पुन्हा घालणार धुमाकूळ... Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर 'खिलाडी' आणि 'अनाडी' पुन्हा घालणार धुमाकूळ... Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

Follow Us
Follow Us:
  • ‘हैवान’ हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
  • अक्षय कुमार आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
  • रिलीज डेट जाहीर होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या उत्सुकतेला उधाण आले.
सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांची जोडी फार लोकप्रिय आहे. ही जोडी पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक गेल्या बऱ्याच काळापासून प्रतिक्षा करत होते. आता अखेर प्रक्षेकांची ही प्रतिक्षा संपणार आहे. कारण जेव्हा प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणातील सस्पेन्सफुल क्राईम थ्रिलर ‘हैवान’ची घोषणा झाली, तेव्हा कथानकाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रश्न घोळत होते की, या चित्रपटात कलाकार कोण असणार, कोणती खास जोडी पाहायला मिळणार. मात्र जेव्हा समजले की, हैवान चित्रपटात सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांची जोडी पाहायला मिळणार आहे, प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Gaurav Patki : ‘ऑफिसवाली प्रेम कहाणी’ Premala Conditions Apply सिरीजवर काय म्हणाला दिग्दर्शक?

सैफ अली खान आणि अक्षय कुमार पुन्हा दिसणार एकत्र

बऱ्याच काळानंतर आता सैफ अली खान आणि अक्षय कुमार एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षक प्रचंड आनंदी झाले होते. आता हा आनंद आणखी वाढणार आहे. कारण सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्या बहुप्रतिक्षित हैवान चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम)

केवीएन प्रोडक्शन यांनी शेअर केली इंस्टाग्राम पोस्ट

सस्पेंस थ्रिलर चित्रपट ‘हैवान’ चे निर्माता केवीएन प्रोडक्शन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या अधिकृत रिलीज डेटविषयी घोषणा करत सांगितलं की, सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांचा आगामी आणि बहुप्रतिक्षित चित्रपट हैवान 11 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. रिलीज डेटबाबत घोषणा करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, “एक ध्यास, एक अफाट प्रयत्न… अशी एक तारीख जी तुम्ही कधीच विसरणार नाही. प्रियदर्शन यांचा ‘हैवान’ 11 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. ही तारीख नक्की लक्षात ठेवा.”

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

निर्माता केवीएन प्रोडक्शन यांनी रिलीज डेटबाबत घोषणा करताच, सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहीले आहे की, “अक्षय कुमारच्या आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. तुम्ही कमाल कराल, अक्की सर.” तर दुसऱ्या एका यूजरने लिहीले आहे की, “सैफ अली खान 6 वर्षांनंतर मुख्य कलाकाराच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.” तर आणखी एका यूजरने म्हटलं आहे की, “या दोन्ही अभिनेत्यांची जोडी आधीपासूनच ब्लॉकबस्टर आहे.”

Sanchita Ugale Death : धक्कादायक! अभिनेत्री संचिता उगळेच्या अंत्यसंस्काराला ९ दिवसांचा विलंब; नेमकं कारण काय?

18 वर्षांनंतर एकत्र दिसणार ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’

अक्षय कुमार आणि सैफ अली खान या दोघांनी पहिल्यांदा 1994 मध्ये ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘तशन’, ‘आरजू’, ‘तू चोर मैं सिपाही’ आणि ‘तशन’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांच्या जोडीला चांगला प्रतिसाद मिळाला. आता 18 वर्षांनंतर त्यांना एकत्र पाहणे हे चाहत्यांसाठी एक ट्रीट आहे.

Web Title: Akshay kumar and saif ali khan upcoming movie haiwaan release date is finally announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • entertainment
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
1

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!
2

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर
3

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.