Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadar Alekha Wedding: कपूर कुटुंबाच्या लग्नातही अंबानींच्या सुनेचा हटके अंदाज; श्लोकाच्या साध्या स्टाईलने जिंकले चाहत्यांचे मन!

अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोका मेहता हिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ड्रेसिंगच्या बाबतीत ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. कपूर कुटुंबातील लग्नात तिने सुंदर लेहेंगा आणि हिऱ्यांचे दागिने घालून परिपूर्ण केला होता

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 22, 2025 | 12:47 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Follow Us:

मुकेश अंबानी यांची मोठी सून श्लोका मेहता ही फॅशनिस्टापेक्षा कमी नाही. ही सुंदरी जिथे जाते तिथे तिची आलिशान जीवनशैली स्पष्टपणे दिसून येते. आता ती तिच्या मुलांसोबत वाढदिवसाच्या पार्टीत दिसली असो किंवा लग्नात, अंबानी कुटूंबाच्या सुनेची शैली वेगळीच दिसते. आता ही सुंदरी तिचा पती आकाश अंबानीसोबत आधार जैन आणि अलेखा अडवाणी यांच्या लग्नात पोहोचली. जिथे यान दोघांच्या शैलीने सर्वांना प्रभावित केले.

Aadar Alekha Wedding: भावाच्या लागणार चमकली करीन; अभिनेत्रीच्या लाल साडीने तर सैफूच्या काळ्या शेरवाणीने वेधले लक्ष!

खरंतर, श्लोकाने आकाशसोबत हसत हसत लग्नात प्रवेश करताच, पापाराझींनी तिला पोज देण्यासाठी थांबवले. दोघेही एकत्र खूपच सुंदर दिसत होते, तर त्यांची देसी स्टाईलही पाहण्यासारखी होती. विशेषतः, श्लोकाने फुलांचा लेहेंगा आणि तिच्या मौल्यवान दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघेही लग्नामध्ये खूप सुंदर दिसत होते.

हाऊस ऑफ मसाबाचा लेहेंगा केला होता परिधान
श्लोकाने आधार आणि अलेखच्या लग्नासाठी मसाबा गुप्ताच्या लेबल हाऊस ऑफ मसाबा मधून हा लेहंगा परिधान केला आहे. ज्यासोबत तिने कस्टम कॅप ब्लाउज घातला होता. ज्याने त्यांच्या लूकची शोभा आणखी वाढली. खरंतर, श्लोकाच्या या वेस्टल गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या लेहेंग्यावर सुंदर फुलांचे काम केले होते आणि बॉर्डर रुंद ठेवून ते सोनेरी लेसने सजवले होते. तसेच त्यांनी लेहंग्याला मॅचिंग असा डायमंन फार देखील परिधान केला होता. ज्यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या.

Aadar Alekha Wedding: नववधू अलेखा अडवाणीच्या लाल लेहंग्याने वेधले लक्ष; आधार जैनचा लूक देखील होता हटके, पहा Photos

आता आकाशचा लूकही सुंदर होता
श्लोकाचा लेहेंगा लूक अप्रतिम आहे, पण आकाशही स्टाईलच्या बाबतीत कमी दिसत नव्हती. त्याच्या पत्नीच्या लूकला पूरक म्हणून, त्याने निळा रंगांचा कुर्ता घातला होता आणि त्यांनी मॅचिंग पँटही घातली होती. तसेच त्याची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली. तसेच यासोबत त्याच्या तपकिरी फॉर्मल शूजचा कॉम्बो अप्रतिम दिसत होता. अशा परिस्थितीत, दोघांचाही एकूण लूक खूपच छान दिसत होता.

Web Title: Ambani bahu shloka mehta stuns in floral printed lehenga with cape blouse at aadar jain alekha advani wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • Ambani Family
  • Bollywood Wedding
  • entertainment

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
2

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.