'हाऊसफुल २' मध्ये श्रेयस तळपदेवर प्रेम करणारी अभिनेत्री शाझान पदमसीने तिच्या प्रियकराशी गुपचूप लग्न केले आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत.
सीमा सिंह यांची मुलगी मेघना सिंह हिचे लग्न थाटामाटात पार पडले आहे. मेघना सिंह हिच्या लग्नाला मोठमोठ्या कलाकारांची आणि राजकारणी नेत्यांची हजेरी लागली होती.
दीपिका पदुकोणच्या 'गेहराईयां' चित्रपटात दिसलेला बॉलिवूड अभिनेता धैर्य करवाने गुपचूपमध्ये स्वतःचा लग्न सोहळा पाडला आहे. अभिनेत्याच्या लग्नाचा पहिला फोटो आता सोशल मीडियावर समोर आला आहे.
आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्कचा विवाह नियती कनकियाशी झाला आहे, या लग्नात शाहरुख खान, आमिर खान आणि विद्या बालन सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
'बालवीर' या टीव्ही मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याने २५ फेब्रुवारी रोजी नेपाळमध्ये त्याच्या दीर्घकाळच्या प्रेयसीसोबत लग्न केले आहे. हा अभिनेता आता नेपाळचा जावई झाला आहे. अभिनेत्याने त्याच्या लग्नाचे फोटो त्याच्या सोशल…
बॉलिवूड अभिनेत्री प्राजक्ता कोळी लवकरच तिच्या बॉयफ्रेंड वृषांकसोबत अखेर लग्नबंधनात अडकली आहे. वृषांक आणि प्राजक्ता १३ वर्षांच्या डेटिंगनंतर आयुष्यभरासाठी एकमेकांचे जोडीदार झाले आहेत.
प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनाल यांनी त्यांच्या हळदी समारंभातील काही अतिशय गोंडस छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत.
अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोका मेहता हिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ड्रेसिंगच्या बाबतीत ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. कपूर कुटुंबातील लग्नात तिने सुंदर लेहेंगा आणि हिऱ्यांचे दागिने घालून…
अपघातानंतर पहिल्यांदाच, कपूर कुटुंबाचा जावई सैफ अली खान त्याची पत्नी करीना कपूरसह त्याचा मेहुणा आधार जैनच्या लग्नाला पोहोचला. त्याने काळ्या कपड्यांमध्ये आपला नवाबी स्टाईल दाखवली, तर करीनानेही चाहत्यांचे लक्ष वेधले.
१३ वर्षे वृषांक कनालला डेट केल्यानंतर युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीने त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री कोणत्या दिवशी लग्न करणार आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
राज बब्बर यांचा मुलगा आणि अभिनेता प्रतीक बब्बरने नुकतेच अभिनेत्री प्रिया बॅनर्जीशी लग्न केले आहे. लग्नानंतर, या जोडप्याने त्यांच्या मेहंदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. जे आता चर्चेत आहेत. दोघेही…
अखेर बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अलिकडेच प्रियांका चोप्राने तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नात हजेरी लावली आहे. याकाळात, निक जोनासही मज्जा करताना दिसला…
प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थच्या लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आहे. आज बुधवारी हळदीचा समारंभ पार पडला आहे. प्रियांका चोप्रा तिच्या भावाच्या लग्नाला खूप सुंदर पद्धतीने उपस्थित राहिली.
अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या घरी लग्नाचे संगीत घुमत आहे. अभिनेत्रीचा भाऊ सिद्धार्थ आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. माता राणीच्या पूजेसह लग्नाच्या विधींना त्यांच्या घरात सुरुवात झाली आहे.
बॉलीवूडमधील अनके लग्न तुम्ही थाटामाटात मोठ्या सोहळ्यासारखे साजरे झालेले पाहिले असाल. प्रत्येक लग्नात वधू, वर आणि त्यांच्या कुटूंबीयांचाच नाही तर मार्गदर्शन करणाऱ्यांचा देखील हात असतो. अश्याच काही बॉलीवूड विवाहामधील हे…