Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

‘रामायण’मध्ये अमिताभ बच्चन 'जटायू'सह सूत्रधार बनण्याची शक्यता. एकाच आवाजाचा वापर हे आव्हान. रणबीर कपूरच्या आधी बिग बींची एंट्री.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 19, 2025 | 09:25 PM
४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
Follow Us
Close
Follow Us:
Ramayana: सध्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट म्हणून ‘रामायण’ची (Ramayana) जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल ४००० कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम, तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, सनी देओल हनुमान आणि यश रावणाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हेदेखील ‘जटायू’ची भूमिका साकारणार असल्याचे निश्चित झाले होते, पण आता त्यांना आणखी एक मोठी जबाबदारी दिली जात असल्याचे समोर आले आहे.

अमिताभ बच्चन साकारणार ‘व्हीएफएक्स’द्वारे ‘जटायू’ची भूमिका

मिळालेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन ‘जटायू’ची भूमिका साकारत असले तरी, ते प्रत्यक्ष स्क्रीनवर दिसणार नाहीत. त्यांचा हा रोल ‘व्हीएफएक्स’ (VFX) च्या मदतीने तयार केला जाणार आहे. पात्राला एक नैसर्गिक स्पर्श देण्यासाठी त्यांच्या डोळ्यांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. ते फक्त ‘जटायू’च्या भूमिकेसाठी आपला आवाज देणार आहेत.

🚨 Exclusive : Amitabh Bachchan, who voices the character of Jatayu in #Ramayana on board to be the Epic’s narrator Through out the Movie 🔥 Makers Approached him For hindi Voice 😇 A Big Hollywood name is in Consideration for English Dub 🤯 pic.twitter.com/kdjygZeQOc — RAMAYANA (@Ramayanthefilm) August 19, 2025

रणबीर- साई पल्लवीच्या ‘रामायण’ चित्रपटाचा प्रोमो केव्हा रिलीज होणार? किती मिनिटांचा असणार प्रोमो व्हिडिओ

चित्रपटात मिळणार आणखी एक मोठी जबाबदारी

‘जटायू’च्या भूमिकेनंतर आता अमिताभ बच्चन यांना चित्रपटात ‘सूत्रधार’ (Narrator) बनण्याचीही जबाबदारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. सूत्रांनुसार, ‘रामायण’मध्ये त्यांची सूत्रधार म्हणून भूमिका असावी, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. कारण, त्यांच्या आवाजातील वजन आणि गांभीर्य इतर कोणत्याही कलाकारांमध्ये नाही. निर्मात्यांना असे वाटते की, चित्रपटाची सुरुवात त्यांच्या आवाजानेच व्हावी, जेणेकरून त्याचा मोठा प्रभाव पडेल. सध्या या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि लवकरच सर्व गोष्टी अंतिम होण्याची शक्यता आहे. जर हे निश्चित झाले तर, रणबीर कपूर, सनी देओल किंवा यश यांच्या आधी चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा प्रवेश होईल, जरी तो फक्त आवाजाच्या स्वरूपात असला तरी.

एकाच आवाजाचा वापर हे आव्हान

अमिताभ बच्चन यांना जी दुसरी जबाबदारी मिळत आहे, त्यात एकच अडचण येत आहे. एकाच कलाकाराचा आवाज दोन वेगवेगळ्या भूमिकांसाठी वापरणे थोडे कठीण असू शकते. परंतु, यावर क्रिएटिव्ह पद्धतीने तोडगा कसा काढता येईल, यावर सध्या विचारमंथन सुरू आहे. तरीही, चित्रपटाच्या सुरुवातीला त्यांचा दमदार आवाज ऐकल्याने नक्कीच प्रेक्षकांवर चांगला प्रभाव पडेल. आता यावर अंतिम निर्णय काय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Amitabh bachchan ramayan jatayu narrator dual role news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Bollywood
  • bollywood movies
  • Ramayana Movie

संबंधित बातम्या

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ ‘या’ राज्यात झाला Tax Free, निर्मात्यांना नवीन वर्षात मिळाली आनंदाची बातमी
1

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ ‘या’ राज्यात झाला Tax Free, निर्मात्यांना नवीन वर्षात मिळाली आनंदाची बातमी

Don 3 मध्ये झाली ‘या’ प्रसिद्ध बॉलीवुड खलनायकाची एन्ट्री; विक्रांत मेस्सीची जागा घेणार अभिनेता
2

Don 3 मध्ये झाली ‘या’ प्रसिद्ध बॉलीवुड खलनायकाची एन्ट्री; विक्रांत मेस्सीची जागा घेणार अभिनेता

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
3

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान
4

‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.