नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे 'भरत'ची भूमिका साकारत आहे. त्याच्याशिवाय आणखी कोणकोणते कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार जाणून घेऊयात.
Ramayana in Pakistan : कराचीमध्ये मुस्लिम कलाकारांनी रामायण सादर केले. राणा काझमी (सीता) आणि अश्मन लालवानी (राम) सारख्या कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या सादरीकरणाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मने जिंकली.
आज नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'ची पहिली झलक समोर आली आहे. तो प्रदर्शित होताच लोकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. रामानंद यांचा मुलगा प्रेम सागर यांनी या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ' रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. वारंवार चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटातल्या स्टारकास्टची माहिती मिळताना दिसत आहे. चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार असून पहिला…
दोन भागात बनणाऱ्या 'रामायण' चित्रपटात बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटासंबंधित एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
नितेश तिवारीच्या आगामी 'रामायण' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाशी संबंधित अपडेट्सही सातत्याने समोर येत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि सई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
रणबीर कपूरच्या मोस्ट अवेटेड 'रामायण' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केलेली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारींनी इन्स्टाग्रामवरून चित्रपटाची रिलीज डेट शेअर केलेली आहे.
दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. 'आदिपुरुष' चित्रपटात अभिनेता प्रभास (Actor Prabhas) भगवान रामाच्या…