Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chand Mera Dil: करण जोहरने आगामी चित्रपटाची केली घोषणा, अनन्या पांडेचा पुन्हा दिसणार रोमँटिक अंदाज!

अलीकडेच, बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेचे दोन चित्रपट, 'कॉल मी बे' आणि 'CTRL', OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाले होते. आता अभिनेत्री पुन्हा एकदा तिचा आगामी रोमँटिक चित्रपट घेऊन येत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 08, 2024 | 11:25 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन हे प्रतिष्ठित प्रेमकथा सादर करण्यासाठी खूप प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. या धर्मा प्रॉडक्शनने ‘कभी अलविदा ना कहना’, ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम’ कथा असे लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. आता प्रॉडक्शन हाऊस आणखी एका रोमँटिक प्रेमकथेसह परतले आहे. यामध्ये अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य सोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘चांद मेरा दिल’ हे असून, या चित्रपटाचा नुकताच नवा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चित्रपटामध्ये हे कलाकार करणार मुख्यभुमिका
करण ‘चांद मेरा दिल’ या चित्रपटासोबत कमबॅक करतो आहे. यावेळी चित्रपटात अनन्या पांडे आणि लक्ष्य मुख्य भूमिकेत दिसणार असून, समीक्षकांनी प्रशंसित किलमध्ये लक्ष्य लालवानीची मुख्यभुमिका पहिली होती. आणि त्यासाठी अभिनेत्याचे खूप कौतुक देखील करण्यात आले आहे. करण जोहरने इंस्टाग्रामवर चार पोस्टर शेअर केले आहेत, ज्यातील प्रत्येक पोस्टरमध्ये या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा- Bigg Boss 18: ‘बिग बॉस 18’ मध्ये अखेर सुरु झाली नवी प्रेमकहाणी; अविनाश मिश्राने ईशा सिंगला केले इम्प्रेस!

 

कॅप्शन शेअर करून करण जोहरने लिहिले, “हमारे दो चांद तुमच्यासाठी एक उत्कट आणि अप्रतिम कथा आणण्यासाठी तयार आहे! प्रेमात वेडं व्हावंच लागत…अनन्या पांडे आणि लक्ष्य ‘चांद मेरा दिल’मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट २०२५मध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे”. असे लिहून अभिनेत्याने हे पोस्टर शेअर केले आहे.

पहिल्या पोस्टरमध्ये, अनन्या आणि लक्ष्य आरामदायी स्वेटरच्या मागे अर्धा चेहरा लपवताना दिसत आहेत. दुस-या पोस्टरमध्ये या जोडप्यामधली एक जिव्हाळ्याची सेटिंग दाखवण्यात आली आहे. एका छोट्या खोलीत लक्ष्य अनन्याच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसतो आहे. अभिनेत्रीने कुर्ता परिधान केला आहे. पोस्टरमध्ये दोघेही रोमँटिक मूडमध्ये दिसून येत आहेत.

हे देखील वाचा- 63 वर्षीय अभिनेता सुनील शेट्टी यांचा सेटवर अपघात, सोशल मीडियावर सांगितली कशी आहे तब्येत!

चित्रपट कधी प्रदर्शित होणार
‘चांद मेरा दिल’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी विवेक सोनी यांनी घेतली असून करण जोहर या या चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही परंतु पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. अनन्या पांडे यापूर्वी नेटफ्लिक्स, सीटीआरएल आणि कॉल मी बे वर प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांमध्ये दिसली होती. या चित्रपटासाठी अभिनेत्रीचे खूप कौतुक झाले होते. लक्ष्य लालवानी शेवटचा ‘किल’ चित्रपटात दिसला होता. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटामधील त्याचा अभिनय देखील प्रेक्षकांना खूप आवडला.

Web Title: Ananya panday to star in karan johar next chand mera dil under dharma production starring lakshaya lalwani shares romantic poster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 11:24 AM

Topics:  

  • ananya panday
  • karan johar

संबंधित बातम्या

‘Dhadak 2’ झाला फ्लॉप? ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाचे जाणून घ्या ५ दिवसांचे कलेक्शन
1

‘Dhadak 2’ झाला फ्लॉप? ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाचे जाणून घ्या ५ दिवसांचे कलेक्शन

Dhadak 2 Trailer: हृदयाला भिडेल असा आहे ‘Dhadak 2’ चा ट्रेलर, तृप्ती आणि सिद्धांतच्या जोडीने जिंकले मन
2

Dhadak 2 Trailer: हृदयाला भिडेल असा आहे ‘Dhadak 2’ चा ट्रेलर, तृप्ती आणि सिद्धांतच्या जोडीने जिंकले मन

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीच्या ‘धडक २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
3

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीच्या ‘धडक २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘ You’re cheater…’, ‘The Traitors’ च्या पहिल्या सीझनची विजेती होताच उर्फी जावेद ट्रोल, नेटकरी संतापले
4

‘ You’re cheater…’, ‘The Traitors’ च्या पहिल्या सीझनची विजेती होताच उर्फी जावेद ट्रोल, नेटकरी संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.