Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंसेविरोधात सलमान खान-संजय दत्तचा फर्मान, एपी ढिल्लनच्या गाण्यात जबरदस्त स्वॅग!

पंजाबी गायक एपी ढिल्लनच नवीन गाणं ओल्ड मनी या गाण्याच्या रिलीज होण्याची चाहते आतुरने वाट पाहत आहेत. सलमान खान आणि संजय दत्त सारख्या सुपरस्टारची भूमिका असलेले हे गाणं आज रिलीज झाले आहे. या गाण्यात सलमान आणि संजयचा जबरदस्त स्वॅग पाहायला मिळत आहे जे चाहत्यांसाठी खास ट्रीट ठरत आहे. या दोघांना या गाण्यात एकत्र पाहून चाहत्याने वेगळाच आनंद मिळाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 09, 2024 | 12:22 PM
(फोटो सौजन्य- युट्युब चॅनेल)

(फोटो सौजन्य- युट्युब चॅनेल)

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपूर्वी, प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लन याच लेटेस्ट गाणं ओल्ड मनीचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये सलमान खानची झलक आणि संजय दत्तची उपस्थिती जाहीर करण्यात आली होती. तेव्हापासून चाहते एपीच्या या गाण्याच्या रिलीजसाठी उत्सुक होते आणि आता त्यांच्या उत्साहाला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी, ओल्ड मनी गाणे रिलीज करण्यात आले आहे. जे चाहत्यांना पाहता येणार आहे. ज्यामध्ये सलमान खान आणि संजय दत्त एकत्र दिसत आहेत. एपी ढिल्लनचे हे नवीन गाणं हिंसाचाराच्या विरोधात संदेश देणार आहे.

 

ओल्ड मनी गाणं झाले रिलीज
सलमान खान आणि संजय दत्तची जोडी बऱ्याच दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसली आहे. एपी ढिल्लनच्या ओल्ड मनी गाण्याने हे पुन्हा एकदा शक्य झाले आहे. हे गाणं ९ ऑगस्ट रोजी म्हणजेच एपीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. ओल्ड मनी सॉंग: एपी ढिल्लन त्याच्या मित्रासोबत टोळीयुद्ध करण्यासाठी जातो, ज्यामध्ये त्याचा मित्र मारला जातो आणि त्याला कैद केले जाते हे स्पष्टपणे या गाण्यात दिसून येत आहे.

 

तसेच पुढे, त्यांना वाचवण्यासाठी सलमान खान घटनास्थळी पोहोचतो आणि गोळ्या घालून शत्रूचा पराभव करतो. गाण्याच्या शेवटी, संजय दत्त प्रवेश करतो आणि तो सलमानसह एपीला हिंसाचारात भाग न घेण्याचा सल्ला देतो. ओल्ड मनी या गाण्याचे संगीत खूप आकर्षित आहे.

सलमान आणि संजयने शेअर केली पोस्ट
अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांनी त्यांच्या संबंधित अधिकृत एक्स हँडलवर एपी ढिल्लनच्या या नवीनतम गाण्याची झलक देखील शेअर केली आहे आणि हे गाणं ऐकताना चाहत्यांना हिंसाचारात भाग घेऊ नका असे आवाहन देखील केले आहे. आता हे गाणं नुकतंच रिलीज झाले असून चाहत्यांचा या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Ap dhillon old money song featured by salman khan sanjay dutt released now watch full video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 12:22 PM

Topics:  

  • Old Money
  • Salman Khan
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

भाईजानचा व्हिडिओ चर्चेत! सलमान खानचा २४ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमँटिक डान्स, Video व्हायरल
1

भाईजानचा व्हिडिओ चर्चेत! सलमान खानचा २४ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमँटिक डान्स, Video व्हायरल

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

Bigg Boss 19: गौरव खन्ना कॅप्टन झाल्यांनतर काही मिनिटांतच ‘बिग बॉस’ने पलटला खेळ, ‘या’ स्पर्धकाला मिळाली कॅप्टन्सी
3

Bigg Boss 19: गौरव खन्ना कॅप्टन झाल्यांनतर काही मिनिटांतच ‘बिग बॉस’ने पलटला खेळ, ‘या’ स्पर्धकाला मिळाली कॅप्टन्सी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.