Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”तुम्ही किती पैसे घेता?”…‘KBC 17’ च्या दिवाळी स्पेशलमध्ये कृष्णाच्या प्रश्नावर बिग बी काय म्हणाले?

केबीसीच्या दिवाळी स्पेशल भागात कॉमेडियन कृष्णा अभिषेकने धमाल केली असून त्याने अमिताभ बच्चन यांना असा काही प्रश्न विचाराला की ते हसायलाच लागले.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 20, 2025 | 08:15 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड स्टार्सची लाईफस्टाइल किती आलिशान आणि ग्लॅमरस आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. सुट्ट्यांसाठी परदेश दौरे, महागडे डिझायनर कपडे, लक्झरी गाड्या आणि बंगले सगळंच अफाट आहे. पण कधी विचार केला आहे का, शाहरुख खान, सलमान खान यांसारखे आपले आवडते स्टार्स एका महिन्यात किती कमावतात? या बद्दलच कॉमेडियन कृष्णाने अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारला आहे.

अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १७’  सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमुळे अनेक सामान्य लोकांनी आपलं आयुष्य बदललं आहे आणि कोट्यधीश बनले आहेत. अलीकडेच ‘कांतारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेता ऋषभ शेट्टी शोमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून आले होते.अलिकडेच नवीन भागात‘कौन बनेगा करोडपती 17’ च्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये कॉमेडियन कृष्णा अभिषेक खास पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी कार्यक्रमात धमाल आणलीच, पण त्याच वेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांना थेट त्यांच्या कमाईबद्दल प्रश्न विचारला.

दूरदर्शनवरील ‘या’ मालिकेच्या एका भागाचा झाला होता विरोध, ५०० टॅक्सी ड्रायव्हरांचे आंदोलन, ४० वर्षांनंतरही आठवण ताजी

केबीसीच्या दिवाळी स्पेशल भागात कॉमेडियन कृष्णा अभिषेकने धमाल उडवून दिली. आपल्या खास शैलीत तो धर्मेंद्र यांची नक्कल करत सेटवर आला आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजेदार गप्पा मारल्या.सोनी टीव्हीने नुकताच ‘कौन बनेगा करोडपती १७’चा एक धमाल प्रोमो रिलीज केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये केबीसीच्या सेटवर हास्याने भरलेलं वातावरण दिसतं.

प्रोमोमध्ये सुनील ग्रोव्हर पूर्णपणे अमिताभ बच्चन यांच्या केबीसी गेटअपमध्ये दिसत आहे सूट, चष्मा आणि त्यांचा खास अंदाज अगदी हुबेहुब कॉपी केलेला आहे. त्याची ही एंट्री पाहून प्रेक्षकांबरोबरच बिग बींनाही हसू आवरत नाही.दुसऱ्या प्रोमोमध्ये सुनीलने पांढरा सूट घातलेला आहे, क्लीन शेव्ह केलेली आहे आणि तो त्याच्या खास विनोदी स्टाईलमध्ये ‘मेरे हसबंड मुझको प्यार नहीं करते’ हे गाणं गातो. त्याचा अंदाज इतका मजेदार असतो की अमिताभ बच्चन स्वतःही जोरात हसायला लागतात.

‘या’अभिनेत्रीवर फिदा झाला होता दाऊद इब्राहिम, मजनूसारखा करत होता पाठलाग, आणि मग एका रात्री ‘ती’ झाली गायब!

कृष्णा अभिषेक ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या वेशभूषेत आला. तो अमिताभ बच्चन यांना म्हणाला, “तुम्ही या गेटअपमध्ये चांगले दिसता. तुम्हाला यासाठी किती पैसे दिले आहेत. तुम्ही किती पैसे घेता?” असे त्याने विचारले. कृष्णा सुनीलबद्दल विनोद करण्यापासून मागे हटला नाही. तो म्हणाला, “येथे मी त्याला भाऊ म्हणतो, नाही तर, आमच्या शोमध्ये आम्ही दर आठवड्याला बहिणी आहोत.” हे ऐकून बिग बी हसू लागले.

Web Title: Aun banega crorepatikrushna abhishek asked amitabh bachchan fees of kbc 17 sunil grover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • amitabh bacchan
  • Bollywood News
  • Reality Show

संबंधित बातम्या

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?
1

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?

Bigg Boss 20 Trailer : ‘बिग बॉस २०’चा ट्रेलर रिलीज; सलमान खानने सांगितला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना मिळणार ‘एक्स्ट्रा जीवनदान’!
2

Bigg Boss 20 Trailer : ‘बिग बॉस २०’चा ट्रेलर रिलीज; सलमान खानने सांगितला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना मिळणार ‘एक्स्ट्रा जीवनदान’!

Crime Patrol 2026: ‘क्राईम पेट्रोल’च्या नव्या सीझनमध्ये अजय देवगणची एन्ट्री; थरारक केसेसचा प्रोमो पाहून वाढली उत्सुकता
3

Crime Patrol 2026: ‘क्राईम पेट्रोल’च्या नव्या सीझनमध्ये अजय देवगणची एन्ट्री; थरारक केसेसचा प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

AR Rahman Son Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा आमीनचा कार अपघात;प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट
4

AR Rahman Son Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा आमीनचा कार अपघात;प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.