Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष्मान खुरानाने पश्मिना रोशनसह “जचडी” या नवीन गरबा गाण्याचे पोस्टर केले लाँच!

बॉलीवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री पश्मिना रोशन यांच्यासोबत या नवरात्रीचा अनोख सेलिब्रेशन चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या दोघांनीही त्याच्या आगामी गाण्याचे पहिले पोस्टर लाँच केले आहे. या गाण्याचे "जचडी" हे नाव असून हे गाणे गरब्यावर आधारित आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 23, 2024 | 02:59 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्रीचा सण लवकरच जवळ येत आहे आणि हा सण येताच गरबा रास दांडियाची आठवण येते. नवरात्रीच्या नऊ दिवस खूप मोठा जलोष आणि सर्वत्र उत्साह सुरु असतो. याचदाम्यान या वर्षीची नवरात्र थोडी खास ठरणार आहे. कारण, बॉलीवूड गायक आणि अभिनेता आयुष्मान खुराना आणि पश्मिना रोशन यांनी याचे गरबा वरील नवीन गाणे “जचडी” पहिले पोस्टर रिलीज केले असून, लवकरच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा उर्जेने भरलेला गरबा ट्रॅक नवरात्रीच्या उत्सवासाठी एक परिपूर्ण गाणं ठरणार आहे.

हे गाणे अष्टपैलू कलाकार आयुष्मान खुरानाने गायले आहे आणि त्यात अभिनेत्री पश्मिना रोशन देखील झळकली आहे, अभिनेत्रीने या वर्षी निपुण धर्माधिकारी यांच्या “इश्क विश्क रिबाउंड” या चित्रपटामधून पदार्पण केले आहे. आणि आता नुकतेच ती या गाण्यात चमकणार आहे. हे गाणे एक डान्स ट्रॅक असून, हे गाणं चाहत्यांना वेडे करणार आहे. हे गाणं ऐकू गरबाप्रेमी अचानक थिरकायला लागतील यात शंकाच नाही. आयुष्मान खुराना आणि पश्मिना रोशन या दोघांनीही या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये “हे गाणं २७ सेप्टेंबर रोजी रिलीज होणार असून, सोबत राहा.” असे आयुष्मानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

 

हे देखील वाचा- शाहिद कपूर, राशी खन्नासह हे कलाकार IIFA 2024 मध्ये परफॉर्म करण्यासाठी सज्ज!

“जचडी” चे पोस्टर गाण्याचे भाव सुंदरपणे कॅप्चर करते, दोलायमान रंग आणि सणाचे घटक गरब्याच्या भावनेला उत्तम प्रकारे प्रेक्षकांना या गाण्यात अनुभवता येणार आहे. पोस्टरमध्ये आयुष्मान आणि पश्मिनाची केमिस्ट्री खूप सुंदर दिसून येत आहे, जी प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवत आहे. हे गाणे केवळ डान्स फ्लोअर्सवर थिरकणार नाही तर नवरात्रीच्या प्लेलिस्टचा एक महत्त्वाचा भाग बनण्याची अपेक्षा आहे. आज पोस्टर रिलीज झाल्यानंतर, चाहते लवकरच या गाण्याच्या अधिकृत लाँचची आतुरतेने वाट पाहू शकतात.

Web Title: Ayushmann khurrana launches poster of new garba song jachdi with pashmina roshan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 02:58 PM

Topics:  

  • Ayushman Khurrana

संबंधित बातम्या

काहीतरी खास घेऊन येत आहे ‘स्त्री’, ट्रेलर आधी निर्मात्यांनी ‘थामा’चे नवीन पोस्टर केले रिलीज
1

काहीतरी खास घेऊन येत आहे ‘स्त्री’, ट्रेलर आधी निर्मात्यांनी ‘थामा’चे नवीन पोस्टर केले रिलीज

Thamma: ‘स्त्री’ लाँच करणार ‘थामा’चा ट्रेलर; नवीन पोस्टरने वेधले लक्ष, होणार मोठी घोषणा
2

Thamma: ‘स्त्री’ लाँच करणार ‘थामा’चा ट्रेलर; नवीन पोस्टरने वेधले लक्ष, होणार मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.